Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बाइक लव्हर हर्षवर्धन राणेची ऑफर…ऑक्सिजन सिलिंडर द्या, बाइक घ्या!

May 8, 2021
in मस्तच
0
bike

रोहिणी ठोंबरे

आपला देश सध्या कोरोनाशी युद्ध लढत आहे. या युद्धात ऑक्सिजन हे एक प्रभावी शस्त्र आहे. कोरोना रुग्णांचे श्वास सुरु ठेवत मृत्यूला रोखणारे. पण तोच ऑक्सिजन सध्या कमी पडतो आहे. त्यामुळे अनेक सेलिब्रिटीही ऑक्सिजन मिळवून देण्यासाठी पुढे सरसावलेत. अभिनेता हर्षवर्धन राणेही अशा रिअल हिरोंपैकीच एक. फिटनेस प्रमाणेच हर्षवर्धनला बाइकही जाम आवडतात. पण त्याने हैद्राबादमधील एका गरजूला ऑक्सिजन मिळवून देण्याच्या बदल्यात आपली बाइक देण्याची ऑफर करणारी पोस्ट इंस्टावर शेअर केली. त्याच्या त्या ऑफरबद्दल चाहत्यांनी त्याचं खूपच कौतुक केलं आहे.

harshvardhan rane offer bike for oxygen

हर्षवर्धनची इंस्टा पोस्ट
हर्षवर्धन राणे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “मी ऑक्सिजन सिलिडरच्या बदल्यात माझी मोटरसायकल देण्यास तयार आहे, ऑक्सिजन सिलिंडरच्या सहाय्याने आम्ही गरजू रुग्णांना मदत करू आणि कोरोनाशी युद्ध लढू. कृपया मला हैदराबादमध्ये ऑक्सिजन सिलिंडर शोधण्यात मदत करा.” असे त्याने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

bike

ऑक्सिजन द्या, बाईक घ्या!
हर्षवर्धनला मोटरसायकलीबद्दल खूप प्रेम आहे. हर्षवर्धन अनेकदा मोटरसायकवरून प्रवास करताना दिसतोच दिसतो. सोशल मीडियावर त्याचे बाइकसोबतचे असणारे फोटोही शेअर करतो. कोरोनाविरूद्धच्या सुरू असलेल्या या लढाईत हर्षवर्धन यांच्या या ऑक्सिजनच्या बदल्यात बाइक आवाहनाचे चाहते कौतुक करीत आहेत.

 

हर्षवर्धन एक फिटनेस फ्रिक आहे
हर्षवर्धन एक फिटनेस फ्रिक आहे. त्याने सनम तेरी कसम, पल्टन, तैश आणि हसीन दिलरुबा यांच्यासह अनेक चित्रपटात आपल्या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली. हर्षवर्धन अनेकदा फिटनेसचे वेगवेगळे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतो, जे चाहत्यांना खूप आवडतात.


Tags: harshwardhan ranemuktpeeth
Previous Post

पुणे जिल्हा परिषदेत वैद्यकीय विभागात १४० जागांसाठी भरती

Next Post

मेरु कॅब सर्व्हिसची संपूर्ण मालकी लवकरच महिंद्रा समुहाकडे!

Next Post
mahindra

मेरु कॅब सर्व्हिसची संपूर्ण मालकी लवकरच महिंद्रा समुहाकडे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!