Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

हार्दिक पटेलांनी ‘हात’ सोडला! आता हातात ‘कमळ’ धरणार की ‘झाडू’?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Hardik Patel left congress

मुक्तपीठ टीम

अखेर गुजरातमधील काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांनी पक्षाचा हात सोडला आहे. त्यांनी आज काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसने चिंतन, मनन करण्यासाठी अलीकडेच राजस्थानातील उदयपूर येथे आयोजित शिबिरातही ते सहभागी झाले नव्हते, त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात आली होती. तसेच झाले आहे. पटेल यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे.

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. बरेच दिवस नाराजी व्यक्त करत असलेल्या हार्दिक पटेलांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. आता ते हातात भाजपाचं कमळ घेणार की आपचा झाडू, अशी चर्चा सुरु झाली आहे.

काँग्रेसची प्रतिक्रिया

हार्दिक पटेलने आपला राजीनामा काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पाठवला आहे. हार्दिक पटेलांच्या राजीनाम्याबाबत काँग्रेस नेते म्हणाले की, भाजपमध्ये प्रचंड घबराट आहे. ती दुसऱ्या पक्षाच्या लोकांना तोडत आहे.

हार्दिक पटेलांचे ट्विट

हार्दिक पटेलने सोशल मीडियावर राजीनाम्याची माहिती दिली. त्यांनी ट्वीट केले की, “आज मी धैर्याने काँग्रेस पक्षाच्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला खात्री आहे की माझ्या निर्णयाचे माझे सर्व सहकारी आणि गुजरातचे लोक स्वागत करतील. मला विश्वास आहे की माझ्या या पाऊलानंतर मी भविष्यात गुजरातसाठी खरोखर सकारात्मक काम करू शकेन.”

हार्दिक पटेलांच्या हातात कमळ की झाडू?

  • हात सोडल्यानंतर हार्दिक पटेल आपमध्ये जाणार की काँग्रेसचा हात हाती घेणार, अशी चर्चा सुरु झाली आहे.
  • त्यांना भाजपामध्ये प्रवेश करण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर हार्दिक पटेलने हो किंवा नाही असे स्पष्ट उत्तर दिले नाही.
    लोक अनेक प्रकारची कामे करतील असे ते म्हणाले होते.
  • ते म्हणाले की, जेव्हा अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका झाल्या आणि जो बिडेन जिंकले, तेव्हा मी त्यांचे कौतुक केले होते.
  • मी त्यांचे कौतुक केले, कारण त्यांनी ज्या व्यक्तीला उपराष्ट्रपती बनवले ती भारतीय वंशाची आहे.
  • जो बिडेन यांचे कौतुक करणे म्हणजे मी त्याच्या पार्टीत जात आहे का?

Tags: aapBJPCongressGujaratHardik Patelकाँग्रेसहार्दिक पटेल
Previous Post

ग्रामीण रूग्णालयांतही मिळणार दातांवर उपचार – राजेश टोपे

Next Post

‘नैना’ क्षेत्रातील अनधिकृत बांधकामं रोखली जाणार, ‘रेरा’ आधी सिडकोची परवानगी अनिवार्य!

Next Post
CIDCO

'नैना' क्षेत्रातील अनधिकृत बांधकामं रोखली जाणार, 'रेरा' आधी सिडकोची परवानगी अनिवार्य!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!