Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस, वाचा आज काय घडलं…

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
vidhan bhavan

मुक्तपीठ टीम

हिवाळी अधिवेशनचा आज दुसरा दिवस आहे. आजही विरोधकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विरोधी पक्षांच्या सदस्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केली. ओबीसी आरक्षणावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्नही विरोधकांकडून करण्यात आला.

 

मास्क घालण्याचे अजित पवारांचे आवाहन

  • अद्यापही कोरोनाचे संकट टळले नाही
  • आमदारांनी बोलून झाल्यावर मास्क घातले पाहिजे
  • अजित पवारांनी विधनभवनात आमदारांना सल्ला दिला आहे.
  • कोरोनाचे नियमही पाळण्याचे केले आवाहन त्यांनी केले.

 

रुग्णालयांना लागणाऱ्या आगीच्या घटना गंभीर- देवेंद्र फडणवीस

  • रुग्णालयांना लागणाऱ्या आगीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.
  • रुग्णालयाला लागणाऱ्या आगीच्या घटना गंभीर आहेत.
  • दोषी लोकांवर कारवाई कधी होणार? असा प्रश्न त्यांनी केला.
  • आरोग्य विभाग कोणाकडे आहे, त्याला निलंबित करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
  • आगीच्या घटनांमध्ये अनेक जणांनी जीव गमावला.
  • राज्य सरकारकडून अद्यापही कारवाई नाहीच.

 

शिवसेनेचे हिंदुत्व भेंडीबाजारातील असे बोलत भाजपा आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

आदित्य ठाकरे यांना कोणत्या आवाजात धमकी मिळाली; नितेश राणेंचा खोचक सवालही केला आहे. तसं करताना त्यांनी काढलेले मांजरीसारखे मॅव मॅव आवाज चर्चेचा विषय झाले. बहुधा विधिमंडळ परिसरात प्रथमच एखाद्या आमदाराने मांजरीसारखा आवाज काढला असावा.

 

शेतकऱ्यांनी जगायचं कसं? गोपीचंद पडळकर

  • गोपीचंद पडळकरांनी वीजबिल वसुलीवरून सरकारवर निशाणा साधला.
  • सरकारचे धोरण शेतकरी विरोधी असल्याचे ते म्हणाले.
  • शेतकऱ्यांना ६० ते ७० हजारांचे बिल पाठवण्यात येतात
  • सरकार बिल कमी करायला तयार नाही.
  • शेतकऱ्यांनी जगायचं कसं? असा सवाल पडळकरांनी विचारला आहे.

 

गोपीचंद पडळकरांना गांभीर्याने घेण्यात अर्थ नाही- नवाब मलिक

  • अजित पवारांच्या हातात सत्ता दिल्यास ते अधिवेशन संपेपर्यंत राज्याला विकून मोकळे होतील, अशी टीका भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी केली होती.
  • आता या टीकेला नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
  • गोपीचंद पडळकर यांना राज्यात कोणी ओळखत नाही, बारामतीबाहेर त्यांची ओळख नाही, त्यामुळे त्यांना गांभीर्याने घेण्यात अर्थ नसल्याचे मलिक यांनी म्हटले आहे.

 

एसटीच्या आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना नोकरीची शक्यता

  • परिवहन मंत्री अनिल परब यांची विधानसभेत माहिती
  • एसटी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या मान्य केल्या आहेत.
  • कर्मचाऱ्यांचे वेतन देखील वाढवले आहेत.
  • सरकार नेहमीच चर्चेसाठी तयार आहेत.
  • मात्र एसटी कर्मचारी संप मागे घेण्यास तयार नाहीत.
  • ज्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या वारसांना नोकरी देण्याचा विचार आहे.
  • आतापर्यंत २५ हजार कर्मचारी कामावर परतल्याची माहिती दिली आहे.

 

आदित्य ठाकरे यांच्या धमकीचा विषय गंभीर- देवेंद्र फडणवीस

  • आदित्य ठाकरे यांच्या धमकीचा विषय गंभीर
  • मात्र विरोधकांनी या प्रकरणाला राजकीय वळन देऊ नये
  • पुरावे असेल तर केंद्राकडे द्यावे
  • पुरावे असतील तर सनातन सारख्या संस्थांवर बंदी घालावी.

 

नवाब मलिकांचे भाजपावर गंभीर आरोप

  • सुशांत सिंग राजपूत प्रकरणात रिया चक्रवतीला अडकवण्यात आले.
  • मलाही ट्विटरवर धमकी आली.
  • आदित्य ठाकरे यांना धमकी आली, आरोपी कर्नाटकमधून पकडला.
  • कलबुर्गी, दाभोळकर, पानसरे यांच्या सर्वांच्या हत्येचे कनेक्शन कर्नाटकमध्ये.

 

शक्ती कायदा हा अतिशय समतोल कायदा, अतिशय प्रामाणिकपणे मांडला – यशोमती ठाकूर

  • मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात आशिष शेलार यांनी केलेल्या वक्तव्याचा सुनील प्रभूंकडून निषेध करण्यात आला आहे.
  • मुंबईच्या महापौरांना धमकी देणाऱ्याला अद्याप का शोधले नाही, सुधीर मुनगंटीवारांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

विधीमंडळात प्रमुख नेत्यांची बैठक
विधीमंडळात सायंकाळी पाच वाजता प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहेत.
महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.


Previous Post

विधानसभा प्रश्नोत्तरांमध्ये रेशन, पाणी, एसटी आणि प्रदूषण

Next Post

१४ जिल्ह्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना मिळाले अध्यक्ष

Next Post
Promotion of 20 officers in Additional Collector category

१४ जिल्ह्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना मिळाले अध्यक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!