Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लसीकरणाला पावला हाजी अली दर्गा…दर्शनासाठी या लस घ्या!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Haji Ali Dargah

मुक्तपीठ टीम

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा उद्रेकात धार्मिक स्थळे बंद केली होती. पण तरीही थंड न बसता देशभरातील गुरुद्वारे, शेगावचे गजाजन महाराज संस्थान, सिद्धिविनायक मंदिर, शिर्डीचे साई संस्थान अशा अनेक धार्मिक संस्थांनी कोरोना सेवाकार्यात भाग घेतला. आता त्यात एक नाव जोडलं गेलं आहे ते मुंबईतील प्रसिद्ध हाजी अली दर्ग्याचे.

 

दर्ग्याच्या व्यवस्थापनाने लसीकरण केंद्रासाठी जागा देण्यास तयारी दाखवली आहे. त्यासोबतच माटुंगा येथील मशिद, माहिम कब्रस्तान आणि ग्रीन बॉम्बे स्कूल या ठिकाणीही लसीकरण सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे. मुस्लिम समाजात लसीकरणाबद्दल प्रचंड गैरसमज आहे. त्यामुळे भाविकतेने या धार्मिक स्थळी येणाऱ्या भाविकांना तेथेच लसीकरण चालताना दिसले की ते स्वयंस्फूर्तपणे लसीकरणासाठी तयार होतील. एकप्रकारे त्यांचे दर्शन आणि प्रसाद म्हणून लसीकरणही होऊन जाईल.

 

हाजी अली व माहीम दर्ग्याचे विश्वस्त सुहेल खंडवाणी यांनी अधिकाऱ्यांना पत्र लिहून लसीकरण केंद्रे सुरू करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या ठिकाणी खुले लसीकरण सुरू करता येईल, त्यामुळे जेणेकरून त्या भागातील प्रत्येकाला लस मिळेल. ही जागा स्थानिकांसाठी सोयीस्कर असेल. याच दर्ग्यातर्फे घरोघरी लसीकरण सुविधेसाठी मोबाइल लसीकरण व्हॅनचाही विचार करण्यात येत आहे.

 

लसीकरणाची गरज ओळखून आता धार्मिक संस्थाही पुढे सरसावत आहेत. निर्बंध हटवल्यानंतर धार्मिक स्थळी भाविक येऊ लागतील. त्यावेळी त्यांच्यातील लसीकरण टाळणाऱ्यांना तेथून लसीकरणाची प्रेरणा मिळेल. काहीजण तेथेच करतीलही. त्यामुळे लसीकरण प्रभावी आणि व्यापक स्तरावर होऊ शकेल. फक्त मनपा अधिकाऱ्यांसमोर अडचण आहे ती लसींच्या पुरवठ्याची. या महिन्यात जर तो सुधारला आणि पुरेसा होऊ लागला तर त्यांना दर्ग्यानेच त्यांची मन्नत पूर्ण केली असं वाटेल.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Haji Ali Dargahmumbaimybmcvaccination centerमुंबईलसीकरण केंद्रहाजी अली दर्गा
Previous Post

कोरोनाला गावापासून दूरच ठेवणारं गाव! आजवर एकही रुग्ण नाही!!

Next Post

क्राऊड फंडिगचा क्रिएटिव्ह उपयोग…सव्वा कोटी जमवून वेब सिरीज!

Next Post
love sorries

क्राऊड फंडिगचा क्रिएटिव्ह उपयोग...सव्वा कोटी जमवून वेब सिरीज!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!