Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आर्थिक पाहणी अहवालात विकास दर ८ टक्के! एनएसओपेक्षा घटवला अंदाज!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
nirmala sitaraman

मुक्तपीठ टीम

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित केलं. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक पाहणी अहवाल सादर केला.आर्थिक सर्वेक्षणात, भारतीय अर्थव्यवस्था २०२२-२३ या आर्थिक वर्षात ८ ते ८.५ टक्के दराने वाढेल असा अंदाज आहे. भारतीय सांख्यिक विभागाने वर्तवलेल्या ९ टक्क्यांच्या अंदाजापेक्षा कमी विकास दराचा अंदाज आर्थिक पाहणी अहवालात वर्तवण्यात आला आहे.

मोदी सरकारचा १०वा तर सीतारामण यांचा ४ था अर्थसंकल्प!

  • केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंगळवारी १ फेब्रुवारी २०२२ रोजी देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
  • पूर्णवेळ महिला अर्थमंत्री म्हणून सीतारामन यांचा हा चौथा अर्थसंकल्प असेल.
  • २०१४ मध्ये सत्तेत आल्यापासून मोदी सरकारचा हा १०वा अर्थसंकल्प असेल.

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ८ ते ८.५ टक्के विकास दराचा अंदाज

  • प्रथेप्रमाणे अर्थसंकल्पाच्या आदल्या दिवशी अर्थमंत्र्यांनी आर्थिक पाहणी अहवाल सादर केला.
  • ज्यामध्ये १ एप्रिल २०२२ पासून सुरू होणार्‍या अर्थसंकल्पापूर्वीच्या अर्थव्यवस्थेच्या स्थितीचा तपशील देण्यात आला आहे.
  • २०२२-२३ आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ८ ते ८.५ टक्के विकास दराचा अंदाज आहे.
  • आर्थिक सर्वेक्षण २०२१-२२मध्ये अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांची स्थिती तसेच विकासाला गती देण्यासाठी केलेल्या सुधारणांचा तपशील देण्यात आला आहे.
  • २०२०-२१ मध्ये सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) ७.३ टक्के घट झाली आहे.

सांख्यिकी कार्यालयानं वर्तवला होता ९.२ टक्के विकास दराचा अंदाज!

  • राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO)ने यापूर्वी ९.२ टक्के GDP म्हणजे विकास दराचा अंदाज वर्तवला होता.
  • म्हणजेच NSOच्या आधीच्या अंदाजापेक्षा आर्थिक पाहणी अहवालातील अंदाज घटवण्यात आला आहे.
  • आर्थिक पाहणी अहवालानुसार नव्या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ८ ते ८.५ टक्के विकास दराचा अंदाज आहे.

Tags: Budget 2022economic survey reportNIRMALA SITARAMANअर्थव्यवस्थाअर्थसंकल्पआर्थिक पाहणी अहवालनिर्मला सीतारामन
Previous Post

“सुपरमार्केट आणि किराणा दुकानातून वाईन विक्रीला परवानगीचा निर्णय महाराष्ट्रासाठी दुर्दैवी” – अण्णा हजारे

Next Post

मुंबईत मृत्यू दाखल्यासाठी ५०० रुपये लाच मागणारा कारकून निलंबित

Next Post
bmc

मुंबईत मृत्यू दाखल्यासाठी ५०० रुपये लाच मागणारा कारकून निलंबित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!