Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोना संकट : कॉर्पोरेटमधील मोठे झाले आणखी मोठ्ठे! छोटे झाले आणखीच छोटे!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
hurun

मुक्तपीठ टीम

कोरोना महामारीच्या काळातही देशातील टॉप ५०० कंपन्यांचे भांडवल ६८ टक्क्यांनी वाढले आहे. हुरुनने जाहीर केलेल्या यादीत सांगितले की, शेअर बाजारात सूचीबद्ध टॉप-५०० कंपन्यांच्या भांडवलात २०२०-२१ मध्ये ९० लाख कोटी रुपयांची वाढ झाली आणि एकूण संपत्ती २२८ लाख कोटी रुपयांवर पोहोचली. हुरुनच्या मते, २०० कंपन्यांचे बाजारमूल्य मागील वर्षात दुप्पट झाले आहे.

 

मुकेश अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीज ही १६.७ लाख कोटींसह देशातील सर्वात मौल्यवान कंपनी आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस दुसऱ्या क्रमांकावर आणि एचडीएफसी बँक तिसऱ्या स्थानावर आहे. सूचीबद्ध नसलेल्या कंपन्यांमध्ये सर्वाधिक असलेल्या सीरम इन्स्टिट्यूटचे मूल्यांकन १२७ टक्क्यांनी वाढून १.८ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

 

२०२१ मध्ये, या कंपन्यांनी एकूण ५८ लाख कोटींची विक्री केली, जी भारतीय जीडीपीच्या २६ टक्के आहे. एवढेच नाही तर, या कंपन्यांनी एकूण ६९ लाख लोकांना रोजगार दिला आहे, जे देशाच्या एकूण श्रमशक्तीच्या १.५ टक्के आहे. वेगाने वाढणाऱ्या कंपन्यांमध्ये स्टार्टअप्सचा वाटा ११ टक्के आहे.

 

टाटा समूहाने ८.५ लाख कोटींची भर घातली

  • २०२१ मध्ये, टाटा समूहाने आपल्या मालमत्तेत सर्वाधिक वाढ केली आहे.
  • १४ समूह कंपन्यांनी एकूण ८.५ लाख कोटी रुपयांचे भांडवल जोडले आहे, जे एकूण कंपन्यांच्या कमाईच्या सुमारे १०% आहे. ३. या यादीत समाविष्ट कंपन्यांनी १.९ लाख कोटी रुपयांचा कर भरला आहे, जो एकूण कॉर्पोरेट कराच्या ६२ टक्के आहे.

 

कंपन्यांची कमावतात

  • आरआयएल- ३,६३,०४४
  • टीसीएस- ३,०९,५३४
  • इंफोसिस- २,९९,९४६
  • आयसीआयसीआय- २,६७,०२२
  • एचडीएफसी- २,५४,३०३

 

सर्वात प्रभावी क्षेत्र

  • वित्त ७७ कंपन्या
  • आरोग्य ६४ कंपन्या
  • केमिकल्स ४२ कंपन्या
  • सॉफ्टवेअर ३७ कंपन्या
  • ग्राहक उत्पादने ३५ कंपन्या आहेत.

Tags: Corporate companyGood news MorningHDFCHurun IndiaICICIinfosysMukesh Ambani Reliance IndustriesRILtata grouptcsआयसीआयसीआयआरआयएलइंफोसिसएचडीएफसीकॉर्पोरेट कंपनीगुड न्यूज मॉर्निंगटाटा समूहटीसीएसमुकेश अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीजमुक्तपीठहुरुन
Previous Post

खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात मानद विशेषज्ञ पदांवर सहा जागांवर भरती

Next Post

“एसटी संप चिघळवून कोट्यवधींच्या जमिनीची विल्हेवाट लावण्याचा अनिल परब आणि सरकारचा डाव !” -गोपीचंद पडळकर

Next Post
Gopichand Padalkar

"एसटी संप चिघळवून कोट्यवधींच्या जमिनीची विल्हेवाट लावण्याचा अनिल परब आणि सरकारचा डाव !" -गोपीचंद पडळकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!