Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

देशातील तरूणाईचा स्टार्टअप्सकडे वाढता कल, भारतात दरवर्षी १० टक्क्यांनी वाढ!

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
Startups

मुक्तपीठ टीम

देशातील सध्या तरूण मंडळी स्टार्टअपकडे वळत आहे. स्वत:चे काहीतरी अस्तित्व निर्माण करण्यासाठीचा आणि तंत्रज्ञानाच्या जगात प्रगती करण्याचा हा प्रयत्न आहे. देशात स्टार्टअप्सची संख्या वाढवण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. यामुळेच भारतात स्टार्टअप कंपन्यांची संख्या दरवर्षी १० टक्क्यांनी वाढत आहे.

 

नॅसकॉम सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर इंटरनेट ऑफ थिंग्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव मल्होत्रा यांनी सांगितले की, बहुतेक स्टार्टअप कंपन्या ऍप्लिकेशनच्या क्षेत्रात आहेत तर, बर्‍याच स्टार्टअप कंपन्या सॉफ्टवेअर सेवेवर आधारित आहेत. ते म्हणाले की, “देशात स्टार्टअप कंपन्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. दरवर्षी १० टक्के नवीन कंपन्या सामील होत आहेत. तसेच, संशोधनाच्या मुख्य क्षेत्रांमध्ये स्टार्टअप तयार करण्याची गरज आहे. भारत संपूर्ण जगात तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम आहे. देशातील नवीन स्टार्टअप कंपन्यांची संख्या २०२१-२२ मध्ये १४ हजारांपेक्षा जास्त झाली आहे, तर २०१६-१७ या आर्थिक वर्षात ही संख्या केवळ ७३३ होती.”

 

युनिकॉर्नच्या संख्येत सतत वाढ

  • भारतात आणखी युनिकॉर्न म्हणजे १ बिलियन डॉलर पेक्षा जास्त मूल्य बनवले जात आहेत.
  • २०२१ मध्ये, ४४ भारतीय स्टार्टअप्सनी युनिकॉर्नचा दर्जा प्राप्त केला आहे. अशा प्रकारे देशातील युनिकॉर्नची संख्या ८३ वर गेली आहे.
  • यासह या कंपन्यांच्या एकूण मालमत्तेत १०६ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. स्टार्टअप्सच्या माध्यमातून १४ लाख लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्ही ठिकाणी नोकऱ्या मिळाल्या आहेत.

 

येत्या २०२६ वर्षापर्यंत देशात एक अब्ज स्मार्टफोन यूजर्स

  • २०२६ पर्यंत भारतात एक अब्ज स्मार्टफोन यूजर्स असतील. ग्रामीण भागात इंटरनेट सुविधेची क्षमता असलेल्या मोबाइल फोनच्या विक्रीत वाढ झाल्याने स्मार्टफोन यूजर्सची संख्या वाढणार आहे.
  • २०२१ पर्यंत भारतात १.२ अब्ज मोबाईल फोन यूजर्स होते. यापैकी ७५० दशलक्ष लोक स्मार्टफोन वापरतात.
  • ग्रामीण भागातील स्मार्टफोन यूजर्सची संख्या २०२१ ते २०२६ पर्यंत वार्षिक आधारावर सहा टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे.

 


Tags: good newsIndia StartupsmuktpeethstartupsUnicornyouthyouth towards startupsचांगली बातमीतरूणाईभारत स्टार्टअप्समुक्तपीठयुनिकॉर्नस्टार्टअप्स
Previous Post

साडी नेसून उड्डाण करणारी ‘ती’ वैमानिक! तिची कहाणी प्रेरणादायी अशी…

Next Post

अहमदनगर येथील झोपडपट्टीवासीयांना प्रायोगिक प्रकल्पातून सर्वसुविधायुक्त रो-हाऊससारखी छान घरं!

Next Post
Ahmednagar

अहमदनगर येथील झोपडपट्टीवासीयांना प्रायोगिक प्रकल्पातून सर्वसुविधायुक्त रो-हाऊससारखी छान घरं!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!