Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

साकवांचे रूपांतर पूलांमध्ये करण्यासाठी महाराष्ट्र सरकार सकारात्मक निर्णय घेणार

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
साकव

मुक्तपीठ टीम

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील पुल दुरूस्तीसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येत असून राज्यात अनेक साकव वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे लक्षात येत असल्याने साकवांचे रूपांतर पुलांमध्ये करण्यासाठी शासनस्तरावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल अशी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी विधानसभेत दि माहिती दिली.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याबाबत सदस्य योगश कदम यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता त्याला उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण बोलत होते. या प्रश्नाच्या चर्चेत विरोधी पक्ष नेते अजित पवार, भास्करराव जाधव यांनीही सहभाग घेतला.

सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण म्हणाले, दापोली तालुक्यातील पूल वाहतुकीसाठी सुरक्षित व्हावा यासाठी नव्याने निधीची तरतुद करण्यात येईल तसेच राज्यात अशाच प्रकारे साकवांचे रूपांतर पूलांमध्ये करण्यासाठी लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असेही रविंद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले.

पाहा:


Tags: Bridge RepairDapoli Talukagood newsmuktpeethPublic Works Minister Ravindra ChavanRatnagiri Districtचांगली बातमीदापोली तालुकापुल दुरूस्तीमुक्तपीठरत्नागिरी जिल्हासार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण
Previous Post

महाप्रितचा ग्रीन फंड इन्व्हेस्टर मिट- २०२२: हरितनिधीसाठी २५ हजार ३६१ कोटींचा सामंजस्य करार

Next Post

आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र – खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये ३ सुवर्ण, २ रौप्यपदकांसह भारत तिसऱ्या क्रमांकावर

Next Post
India ranks third in International Astronomy and Astrophysics Olympiad

आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र - खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये ३ सुवर्ण, २ रौप्यपदकांसह भारत तिसऱ्या क्रमांकावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!