Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दुर्गम भागात इंधन किरकोळ विक्री केंद्रांसाठी सरकारी निकष शिथिल, ग्राहकांची सोय!

September 6, 2026
in कायदा-पोलीस, चांगल्या बातम्या
0
petrol

मुक्तपीठ टीम

इंधनाच्या किरकोळ व्यवसायात खासगी क्षेत्राचा सहभाग वाढवण्याच्या उद्देष्याने, भारत सरकारने वाहतूक इंधनाच्या मार्केटिंगसाठी अधिकृततेचे निकष शिथिल केले आहेत. त्याचवेळेस, या व्यवसायांकडून दुर्गम भागांत किरकोळ विक्री केंद्रे (रिटेल आऊटलेट) सुरू करण्याचीही सुनिश्चितता सरकारने केली आहे.

दुर्गम भागातील किरकोळ इंधन विक्री केंद्रांसाठीही अधिकृत युनिट्सनी सार्वत्रिक सेवा दायित्वाच्या (यूएसओ) मार्गाने ग्राहकांना दर्जेदार आणि अखंडित इंधन सेवांचा पुरवठा करत रहावा, हा सरकारचा सातत्याने प्रयत्न राहिला आहे.

या दायित्वांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे- मोटर स्पिरीट आणि डिझेल यांचा संपूर्ण निर्दिष्ट केलेल्या कामाच्या तासांत आणि निर्दिष्ट केलेल्या दर्जा आणि प्रमाणानुसार पुरवठा सुरळीत राखणे; केंद्र सरकारने निर्दिष्ट केलेल्या किमान सुविधा उपलब्ध करून देणे; मोटर स्पिरीट आणि डिझेलचा केंद्र सरकारने वेळोवेळी निर्दिष्ट केलेला किमान साठा कायम राखणे, कोणत्याही व्यक्तिने मागणी केल्यानंतर त्याला योग्य कालावधीत आणि भेदभावरहित आधारावर सेवा देणे आणि योग्य दरानुसार ग्राहकांना इंधनाच्या उपलब्धतेची सुनिश्चिती करणे.

आता सरकारने यूएसओचे क्षितिज आणखी विस्तारित केले असून त्यात दुर्गम भागातील किरकोळ विक्री केंद्रांसह सर्व किरकोळ केंद्रांना परिक्षेत्रात घेतले आहे. आता प्राधिकृत युनिट्सना यूएसओचा विस्तार सर्व किरकोळ ग्राहकांपर्यंत करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. बाजारपेठेत उच्चस्तरीय ग्राहक सेवेची सुनिश्चिती आणि बाजारपेठीय शिस्तीचा भाग म्हणून यूएसओचे अनुपालन सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

 


Tags: good newsgovernment normsgovernment of indiamuktpeethremote areasretail fuel salestransportation fuel marketingकिरकोळ इंधन विक्रीचांगली बातमीदुर्गम भागभारत सरकारमुक्तपीठवाहतूक इंधन मार्केटिंगसरकारी निकष
Previous Post

भारतात कार्बन फ्री ग्रीन हायड्रोजन इंधनाचे उत्पादन! अदानींचा फ्रेंच कंपनीशी करार

Next Post

कावासाकीची आता ज्युनिअर इलेक्ट्रिक बाइक!

Next Post
Kawasaki

कावासाकीची आता ज्युनिअर इलेक्ट्रिक बाइक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!