Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

उपोषण करणारे शेतकरी नेते रविकांत तुपकरांचे उपोषण स्थगित! प्रकृती खालावल्यानंतर सरकार धावले!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Ravikant Tupkar's health deteriorated

मुक्तपीठ टीम

सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीसाठी गेले चार दिवस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन पुकारले आहे. हे आंदोलन तुपकर यांनी आपल्या राहत्या घरीच पुकारले आहे. या आंदोलनामध्ये गेल्या तीन दिवसांपासून त्यांनी अन्नाचा एक कणही घेतला नसल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. माझ्या मुलाला काही झाल्यास त्याला सरकार जबाबदार असेल असा इशारा तुपकर यांच्या आईने दिला, त्यानंतर अखेर राज्यातील आघाडी सरकारचे मन द्रवले. बुलडाण्याचे पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी उपोषणस्थळी धाव घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागण्यांवर सरकार विचार करेल. त्याासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर तुपकरांनी त्यांच्या उपस्थितीत उपोषण स्थगित केले.

 

दि.20 नोव्हें.2021 गावबंद आंदोलनासंदर्भात आवाहन… pic.twitter.com/2XMU3Khn6t

— Ravikant Tupkar (@Ravikanttupkar1) November 19, 2021

तुपकर यांच्या आईचा राज्य सरकारला इशारा

  • रविकांत तुपकर यांच्या उपोषणाचा चौथा दिवस होता.
  • त्यांनी चार दिवसांमध्ये अन्नाचा एक कणही घेतलेला नाही.
  • त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली.
  • मात्र अदयापही राज्य सरकारकडून त्यांच्या या आंदोलनाची दखल घेण्यात आली नाही.
  • जीव गेला तरी चालेल पण शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका तुपकर यांनी घेतली आहे.
  • आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी तुपकर यांच्या आईने आंदोलनस्थळी येऊन, आपल्या मुलाची भेट घेतली.
  • तुपकर यांची अवस्था पाहून आईला आश्रू अनावर झाले, त्यांनी अक्षरशः हंबरडा फोडला.
  • माझ्या मुलाच्या आंदोलनाची तातडीने सरकारने दखल घ्यावी, अन्यथा माझ्या मुलाचे काही बरे वाईट झाल्यास त्याची जबाबदारी ही सरकारची असेल असा इशारा तुपकर यांच्या आई गीताबाई तुपकर यांनी दिला आहे.
  • त्यानंतर सरकारला जाग आली. पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी रविकांत तुपकर यांची भेट घेतली.

 

शुक्रवारी आंदोलनस्थळी तणावाचे वातावरण

  • दरम्यान शुक्रवारी रात्री या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पहायला मिळाले.
  • स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली.
  • परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी आंदोलस्थळी लावण्यात आलेल्या बंदोबस्तामध्ये वाढ केली आहे.
  • पोलीस आणि कार्यकर्ते आमने-सामने आल्याने काही काळ आंदोलनस्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

 

या आहेत मागण्या

  • कापसाला १२ हजार रुपये आणि सोयाबीनला ८ हजार रुपये भाव मिळावा, अशी संघटनेची प्रमुख मागणी आहे.
  • सरकारने सोयापेंड आयात केल्यामुळं सोयाबीनचे भाव कमी झाले आहेत.
  • पाऊस आणि अतिवृष्टीनं उत्पादनही प्रभावित झाले आहे.
  • त्यामुळे सोयाबीन आणि कापसाचे भाव वाढून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई न देणाऱ्या पीकविमा कंपन्यांवर कारवाई करावी, वीजबिल थकलेल्या शेतकऱ्याचे वीज कनेक्शन कापू नये.

Tags: buldhanaMVArajendra shinganeravikant tupkarअजित पवारबुलढाणामहाविकास आघाडी सरकाररविकांत तुपकरराजेंद्र शिंगणे
Previous Post

बँक ऑफ बडोदा मुंबई अंतर्गत १५ जागांवर नोकरीची संधी

Next Post

मुंबई मनपाच्या शाळा देशातील टॉप टेनमध्ये! आदित्य ठाकरेंकडून कौतुक!!

Next Post
bmc schools in top 10 schools in india

मुंबई मनपाच्या शाळा देशातील टॉप टेनमध्ये! आदित्य ठाकरेंकडून कौतुक!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!