Friday, June 6, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नियमांचे पालन का केले नाही? आयटी मंत्रालयाची सर्व सोशल मीडिया कंपन्यांना नोटीस

May 26, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
social media

मुक्तपीठ टीम

इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला २५ फेब्रुवारी रोजी जारी केलेल्या नवीन नियमांच्या पालन करण्यासंबंधित तपशील मागवला आहे. नोटीस माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला नोटीस पाठविली आहे.

यामध्ये विशेष अधिकारी, नोडल अधिकारी यांची माहिती मागवण्यात आली आहे. तसेच अधिकाऱ्यांच्या भारतातील कार्यक्षेत्राबाबत कळवण्यास सांगितलं आहे. जर तुम्ही स्वतःला सोशल मीडिया मानत नसाल तर यामागील कारण द्या. याव्यतिरिक्त, मंत्रालय अधिक माहिती विचारू शकते आणि कारवाई करण्यासही स्वतंत्र असल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

काय लिहिले आहे नोटीसमध्ये

  • सरकारने दिलेल्या नोटीसमध्ये लवकरात लवकर उत्तर देण्यावर जोर देण्यात आला आहे.
  • भारतातील ५० लाखांहून अधिक नोंदणीकृत वापरकर्त्यांना सोशल मीडिया कंपन्या मानले गेले आहेत.
  • याव्यतिरिक्त, अशा कंपन्यांना त्यांच्या अॅप्सची नावे, वेबसाइट किंवा सेवा ज्यांची व्याप्ती नवीन आयटी नियमांत येते त्याबद्दलची अनुपालन स्थिती प्रदान करण्यास सांगितले गेले आहे.
  • या नोटीसद्वारे, कंपनीला पुढे मुख्य अनुपालन अधिकारी, निवासी तक्रार अधिकारी, ज्यांची त्यांनी नियुक्ती केली आहे त्याचे नाव व तपशील तसेच स्थानिक अधिकाऱ्याचा पत्ता देण्यास सांगितले आहे.
  • बुधवारी संपुष्टात येत असलेल्या नवीन विनियमांना मान्यता मिळावी यासाठी सरकार सोशल मीडिया कंपन्यांना पुढील तारखेला आणखी मुदतवाढ देणार नसल्याचे या पत्रात म्हटले आहे.

Tags: Instant messaging app WhatsAppsocial media appसोशल मीडिया
Previous Post

शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्यावर आधारित ‘मेजर’ आता नंतर प्रदर्शित होणार

Next Post

अकरावीच्या विद्यार्थीनींचे वारली चित्रकलेतून लसीकरणासाठी प्रबोधन

Next Post
warli panting

अकरावीच्या विद्यार्थीनींचे वारली चित्रकलेतून लसीकरणासाठी प्रबोधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!