Monday, June 2, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्रातील गुणवंतांचा सरकारकडून सन्मान

January 26, 2021
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
police

मुक्तपीठ टीम

 

पोलीस पदकांची घोषणा झाली असून महाराष्ट्रातील एकूण ५७ पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील चार पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’ १३ ‘पोलीस शौर्य पदक’ तर प्रशंसनीय सेवेकरिता ४० ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत.

 

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करते. यावर्षी  एकूण ९४६  पोलीस पदक जाहीर झाली असून ८९  पोलिसांना ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’ (पीपीएम), २०५ पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’(पीएमजी) आणि ६५० पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी ‘पोलीस पदक’ (पीएम) आणि दोन ‘राष्ट्रपती शौर्य पदक’ जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्राला एकूण ५७ पदक मिळाली आहेत.

 

देशातील ८९ पोलीस अधिकारी- कर्मचा-यांना  उत्कृष्ट सेवेकरिता  राष्ट्रपती  विशिष्ट सेवा पदक जाहीर झाली असून यात महाराष्ट्रातील चार अधिकारी –कर्मचा-यांचा समावेश आहे. त्यांची नावे पुढील प्रमाणे.

 

चौघांना ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’ (पीपीएम)

 

  • प्रभात कुमार, अतिरिक्त पोलीस महासंचालक, पोलीस महासंचालक कार्यालय(भ्रष्टाचार विरोधी पथक),  वरळी, मुंबई

 

  • डॉ. सुखविंदर सिंग, अतिरिक्त पोलीस महासंचालक फोर्स– १, एस. आर.पी.एफ.ग्रुप-८ च्या पुढे गोरेगाव पूर्व,मुंबई

 

  • निवृत्ती तुकाराम कदम, सहाय्यक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा, ठाणे शहर.

 

  • विलास बाळकु गंगावणे, वरिष्ठ पोलिसनिरीक्षक, शाहु नगर पोलिस ठाणे माहिम (पूर्व), मुंबई

 

राज्यातील एकूण १३ पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’

 

 १.  राजा आर. अतिरिक्त पोलीस अध‍िक्षक.

२.  नागनाथ गुरुसिध्द पाटील, पोलीस उपनिरिक्षक.

३.  महादेव मारोती मडावी, नाईक पोलीस हवालदार.

४.  कमलेश अशोक अर्का , नाईक पोलीस हवालदार..

५.  हेमंत कोरके मडावी, पोलीस हवालदार.

६.  अमुल श्रीराम जगताप, पोलीस हवालदार.

७.  वेल्ला कोरके आत्राम, पोलीस हवालदार.

८.  सुधाकर मलय्या मोगलीवार, पोलीस हवालदार.

९.  बियेश्वर विष्णू गेडाम, पोलीस हवालदार..

१०. गजानन दत्तात्रय पवार, पोलीस  निरीक्षक.

११. हरि बालाजी एन, सहाय्यक पोलीस अधीक्षक.

१२. गिरीश मारोती ढेकळे, नाईक पोलीस हवालदार.

१३. निलेश मारोती धुमणे, नाईक पोलीस हवालदार.

 

राज्यातील एकूण ४० पोलिसांना ‘पोलीस पदक’

 

१. रविंद्र अनंत शिसवे, पोलीस सहआयुक्त,  साधु वासवानी रोड, पुणे.

२. प्रविणकुमार  चुडामण पाटील, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा, नवी मुंबई.

३. वसंत उत्तमराव जाधव,पोलिस अधीक्षक, भंडारा.

४. कल्पना यशवंत गाडेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, दहशतवाद विरोधी पथक (सायबर) मुंबई.

५. संगीता लिओनेल शिंदे-अल्फोन्सो, पोलीस उपअधीक्षक,  जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, ठाणे .

६.  दिनकर नामदेव मोहिते, पोलीस  निरीक्षक, सी. बि. डी, बेलापूर, पोलीस ठाणे, नवी मुंबई.

७. मेघश्याम दादा डांगे, पोलीस  निरीक्षक, अक्क्लकुवा पोलीस ठाणे, नंदुरबार.

८. मिंलिद मनोहर देसाई, पोलीस  निरीक्षक अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, औरंगाबाद.

९. विजय चिंतामण डोळस, पोलीस  निरीक्षक, निजामपुरा पोलीस ठाणे, ठाणे शहर.

१०. रविंद्र रघुनाथ दौंडकर, पोलीस  निरीक्षक, वाशी पोलिस ठाणे, नवी मुंबई.

११. तानाजी  दिगंबर सावंत पोलीस  निरीक्षक, स्थानिय गुन्हे शाखा, कोल्हापूर.

१२.मनिष मधुकर ठाकरे, पोलीस  निरीक्षक, गाडगेनगर, पोलीस ठाणे, अमरावती शहर.

१३. राजु भागोजी  बिडकर,  पोलीस  निरीक्षक, डॉ. डी.बी मार्ग, पोलीस ठाणे, मुंबई.

१४. अजय रामदास जोशी, पोलीस  निरीक्षक, गुन्हे शाखा, अंधेरी,मुंबई शहर.

१५. प्रमोद भाऊ सावंत , पोलीस  निरीक्षक, तंत्रज्ञान कक्ष,मुंबई शहर.

१६. भगवान मारीबा धाबडगे, पोलीस  निरीक्षक, देगलुर पोलीस ठाणे, नांदेड.

१७. रमेश मुगतराव कदम, पोलीस  उपनिरीक्षक, खंडणी  विरोधी पथक, ठाणे शहर.

१८. राजेश बाबुलाल नगरुरकर, राखीव पोलीस उपनिरीक्षक, पोलीस मुख्यालय, बुलढाणा.

१९. सुर्यकांत क्रिष्णा बोलाडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, रेल्वे पोलीस मुख्यालय, घाटकोपर,मुंबई.

२०. लिलेश्वर गजानन व-हाडमारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, डी.एस.बी, चंद्रपूर.

२१. भारत ज्ञानदेव नाळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, वाहतुक शाखा, सातारा.

२२. हेमंत नागेश राणे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, शिव पोलीस ठाणे, माटुंगा, मुंबई.

२३. रामदास बाजीराव गाडेकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,पोलीस ठाणे एम.आय.डी.सी. वळुज, औरंगाबाद .

२४. हेमंत काशीनाथ पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,  रिडर ब्रँच, रायगड.

२५. अशोक कमलावर मंगलेकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,  रिडर ब्रँच, अमरावती शहर.

२६. जीवन  हिंदुराव जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,सी.आय.यु. ब्रँच, पोलीस आयुक्तालय, मुंबई.

२७. राजेंद्र रमाकांत मांडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, डी.एस.बी. बेस कर्जत, रायगङ

२८.विजय नामदेवराव बोरीकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस मुख्यालय, चंद्रपूर.

२९. पुरुषोत्तम शेषरावजी बरड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस आयुक्तालय, अमरावती.

३०. उदयकुमार रघुनाथ पलांडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा, युनिट -४, उल्हासनगर, ठाणे शहर.

३१. थॉमस कार्लोस डिसोझा, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, मुख्यालय,ठाणे.

३२.प्रकाश  बाबुराव चौघुले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा, रेल्वे मुंबई.

३३. सुरेश  शिवराम मोरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, गुन

 

या अधिकाऱ्यांना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर

 

अग्निशमन सेवेमध्ये उल्लेखनिय कामगिरीसाठी महाराष्ट्रातील ४ अग्निशमन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना  राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहिर झाले आहे. सर्वोत्कृष्ट सेवेसाठी देवेंद्र प्रभाकर पोटफोडे (मुख्य अग्निशमनअधिकारी) यांना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक, तर उत्कृष्ट सेवेसाठी अग्निशमन सेवा पदक यामध्ये संजय दादाजी पवार (प्रभारी मुख्य अग्निशमनअधिकारी), धर्मराज नारायणराव नकोड (सहाय्यक स्टेशन अधिकारी), राजाराम कालु केदारी (अग्रणी फायरमन)  यांचा समावेश आहे.

 

महाराष्ट्रातील तिघांना ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार’ जाहीर

 

दैनंदिन जीवनात मानवाच्या संरक्षणासाठी उत्तम कामगिरी बजावणाऱ्या देशातील ५९ व्यक्तींना ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार’ जाहीर झाले. यात महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या परवानगीनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने देण्यात येणारे ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार २०२०’ जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रातील परमेश्वर बालाजी नागरगोजे यांना ‘उत्तम जीवन रक्षा पदक’ जाहीर झाले आहे. तर ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार अनिल दशरथ खुले आणि बाळासाहेब ज्ञानदेव नागरगोजे यांना जाहीर झाला आहे.


Tags: MaharashtraPolice Bravery MedalPresidential Distinguished Service Medalपोलीस शौर्य पदकराष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक
Previous Post

१०३ वर्षाच्या स्वातंत्र्य सैनिकाची मुख्यमंत्री ठाकरेंनी केली विचारपूस

Next Post

असंतोष उफाळला! तिरंगे फडकवत ट्रॅक्टरसह दिल्लीत घुसले शेतकरी!

Next Post
Delhi Farmer Police Clash -1

असंतोष उफाळला! तिरंगे फडकवत ट्रॅक्टरसह दिल्लीत घुसले शेतकरी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!