Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गुगलचं लवकरच पिक्सेल स्मार्टवॉच लाँच होणार! भन्नाट फिचर्स!!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Google Smartwatch

मुक्तपीठ टीम

गुगल हा सध्याच्या डिजिटल क्षेत्रात जबरदस्त कामगिरी बजावत आहे. गुगलने मागील काही दिवसांपूर्वी स्मार्टफोन लाँच केला होता. तर आता गुगल पिक्सेल वॉचची चर्चा रंगली आहे. गुगल सीईओ सुंदर पिचाई यांनी आधीच सूचित केले आहे की, गुगल आय/ओ २०२२ इव्हेंटमध्ये पहिले गुगल स्मार्टवॉच लाँच करण्याची शक्यता आहे. हा गुगल इव्हेंट ११ आणि १२ मे रोजी होणार आहे. गुगल वॉचची लाँच तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसे त्याचे फिचर्स समोर येत आहेत. गुगलने अद्याप अधिकृतपणे आपल्या फीचर्सची माहिती दिलेली नाही.

पिक्सेल स्मार्टवॉचची रचना

  • गुगल स्मार्टवॉच फिचर्समध्ये त्याची डायल गोल आणि प्रोप्रायटरी स्ट्रिप्स आहेत.
  • बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये ३०० एमएएचची बॅटरी मिळू शकते आणि ती सेल्युलर कनेक्टिव्हिटी ऑप्शनमध्ये येऊ शकते.

स्मार्टवॉच तीन मॉडेलमध्ये येण्याची शक्यता

  • वेबसाइटने गुगल पिक्सल वॉच GWT9R, GBZ4S आणि GQF4C या मॉडेल क्रमांकांसह तीन मॉडेलमध्ये लिस्ट केले आहे.
  • यामध्ये ब्लूटूथ व्ही५.२ कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे.
  • स्मार्टवॉचचे नवीन व्हर्जन RWD7 ऐवजी RWD5.211104.001 या सॉफ्टवेअर व्हर्जन क्रमांकासह लिस्ट केले आहे.

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: best featuresgood newsgoogleGoogle Pixel smartwatchGoogle Smartwatchmuktpeethगुगलगुगल पिक्सेल स्मार्टवॉचगुगल स्मार्टवॉचचांगली बातमीचांगले फिचर्समुक्तपीठ
Previous Post

C-DOT आणि C-DAC संयुक्तपणे 4G/5G, ब्रॉडबँड, IOT/M2M, पॅकेट कोअर, कॉम्प्युटिंगवर काम करणार!

Next Post

भारतीय डाक विभागात ‘ग्रामीण डाक सेवक’ पदावर महाभरती

Next Post
india post

भारतीय डाक विभागात 'ग्रामीण डाक सेवक' पदावर महाभरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!