Monday, March 9, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गुगलचा इशारा! अँड्रॉईड स्मार्टफोन हॅक होण्याचा धोका!!

December 4, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Malware

मुक्तपीठ टीम

अँड्रॉइड स्मार्टफोन यूजर्ससाठी एक महत्वाची बातमी आहे. गुगलने सर्व अँड्रॉइड यूजर्ससाठी इशारा जारी केला आहे. गुगल रिसर्चरच्या रिपोर्टनुसार, अँड्रॉइड डिव्हाइसच्या ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट (GPU) मध्ये एक बग सापडला आहे, त्यामुळे अँड्रॉइड स्मार्टफोन हॅकिंगचा धोका वाढला आहे. अँड्रॉइड स्मार्टफोन्समधील उच्च ग्राफिक्स गेमिंग स्मार्टफोन्समध्ये GPU वापरला जातो. गुगलचे स्मार्टफोन कंपन्यांना सर्तक राहण्यास सांगितले आहे.

काय आहे गुगलचा अलर्ट…

  • गुगल संशोधक टीमला ARM Mali GPU ड्रायव्हरमध्ये बग सापडला आहे.
  • चिप डिझायनर एआरएमला गुगलच्या टीमने जीपीयू बगबद्दल माहिती दिली.
  • चिप डेव्हलपर्सनी या उणीवा दूर केल्या आहेत.
  • सॅमसंग, शाओमी, ओप्पो आणि गुगलसह इतर स्मार्टफोन्सवर हॅकिंगचा धोका कायम आहे.
  • हा बग जून ते जुलै २०२२ दरम्यान सापडला होता.
  • एआरएमने जुलै आणि ऑगस्ट २०२२ मध्ये या कमतरता दूर केल्या होत्या.
  • गुगलने सांगितले आहे की Mali GPU वापरून तपासलेल्या सर्व उपकरणांमध्ये बग अजूनही आहे.

सतर्क असणे आवश्यक!

  • बगमुळे प्रभावित झालेल्या अँड्रॉइड स्मार्टफोनसाठी सुरक्षा अद्यतने लवकरच उपलब्ध करून दिली जातील.
  • स्मार्टफोन आणि चिप उत्पादक लवकरच हा सिक्युरिटी पॅक आणू शकतात.
  • गुगलच्या अलर्टनुसार स्मार्टफोन कंपन्यांनी अशा बग्सपासून सावध राहण्याची गरज आहे.

Previous Post

एनएलसीत २१३ जागांसाठी ट्रेनी पदांवर करिअर संधी

Next Post

एडवर्ड स्नोडेन : आधी देशासाठी कामगिरी, नंतर महासत्तेला हादरा! महाहेराची रहस्यकथा…

Next Post
Edward Joseph Snowden

एडवर्ड स्नोडेन : आधी देशासाठी कामगिरी, नंतर महासत्तेला हादरा! महाहेराची रहस्यकथा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!