Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गुगलचा नवीन स्मार्ट फोन ११ जूनला होणार लॉन्च

September 6, 2026
in लेटेस्ट टेक
0
google 5

मुक्तपीठ  टीम

गुगल आपला नेक्स्ट जनरेशन पिक्सल ५ए हा ११ जूनला लॉन्च करण्याची शक्यता आहे. गुगल पिक्सल ५ए ला लॉन्च करण्यासाठी तयारी करत आहे. या फोनमध्ये पंच होल्ड डिस्प्ले सोबत कमी बेझल स्क्रीन मिळू शकते. तसेच यात ६.२-इंच एफएचडी प्लस ओएलईडी डिस्प्ले मिळेल.
लेटेस्ट स्मार्टफोन पिक्सल ५ए हा ५जी च्या फिचर्स पेक्षा कमी असू शकतो. तसेच समोर आलेल्या काही फोटोस् मधून याचे डायमेंशन १५६.२x७३.२x८.८ एमएम असू शकते.कोरोना महामारीमुळे गुगलने याची लॉन्चींग डेट बऱ्याचदा पुढे ढकलली आहे.
गुगल पिक्सल ५ए चे फिचर्स:
गुगल पिक्सल ५ए सोबत कंपनी आपली नेक्स्ट अँडरॉइड ऑपरेटिंग सिस्टीमचीही घोषणा करू शकते. अँडरॉइड-१२ च्या बिटा वर्जनच्या बाबतीत आधीच काही माहिती बाहेर आली आहे. वर्षाच्या शेवटी गुगल पिक्सल ६  सीरिज लॉन्च केली जाऊ शकते. पिक्सल ६ सीरिजमध्ये सेंट्रली अलाइट पंच होल कॅमेरा दिला जाऊ शकतो.

Tags: googlegoogle smartphonemuktpeethगुगलगुगल स्मार्टफोनमुक्तपीठ
Previous Post

महापौरांचा मुंबईत आंशिक लॉकडाऊनचा इशारा

Next Post

‘हे’ दोन दिवस बँकेत जाऊ नका…बँका राहणार बंद!

Next Post
bank

'हे' दोन दिवस बँकेत जाऊ नका...बँका राहणार बंद!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!