Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गुगलच्या माजी एमडींनी अनुभवलं भारतीय टॅक्सी ड्रायव्हरचं गुगलवरही मावणार नाही एवढं मोठं मन…

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Parminder Singh

मुक्तपीठ टीम

आजचा काळ हा इंटरनेटचा काळ आहे. इंटरनेटवर बरेच चांगले आणि वाईट अनुभव पहायला मिळतात. गुगलच्या एक्स एमडी परमिंदर सिंग यांनी असाच अनुभव त्यांनी अनुभवलं आहे. दिल्ली विमानतळावर घाई-घाईमुळे कॅब ड्रायव्हरला पैसे देण्यास विसरले आणि कॅब ड्रायव्हर माझ्याशी ज्या प्रकारे बोलले ते सगळ्यांचे हृदय कसे जिंकेल आणि मानवतेवर विश्वास कसा बळकट करेल हे दर्शवणारे होते. हा अनुभव सांगण्यासाठी त्यांनी ट्विटरचा उपयोग केला. टॅक्सी ड्रायव्हरचं एवढं मोठं मन त्यांना आवडला.

The soft spoken cab driver dropped us at Delhi airport. We walked off without paying. Desperately called to ask how to pay & he replied, ‘Koi baat nahi, phir kabhi aa jayenge’. Won’t even tell the amount. He knew we don’t live here. We eventually paid him & learnt decency exists.

— Parminder Singh (@parrysingh) December 3, 2022

गूगलच्या माजी एमडींकडून ट्विट करत भारतीय कॅब ड्रायव्हरचे कौतुक…

  • गूगलचे माजी एमडींने त्यांच्यासोबत दिल्ली विमानतळावर झालेली घटना शेअर करण्यासाठी त्यांनी ट्विटरचा उपयोग केला.
  • ट्विटमध्ये परमिंदर सिंह यांनी सांगितले की ते कॅब ड्रायव्हरला पैसे देण्यास कसे विसरले.
  • दिल्ली विमानतळावरून विमान पकडण्याची घाई होती आणि तेव्हा ते पैसे देण्यास विसरले.
  • चूक लक्षात येताच त्ंयानी ताबडतोब कॅब ड्रायव्हरला बोलावले आणि पैसे दिले.
  • त्या नंतर कॅब ड्रायव्हरकडून मिळालेला प्रतिसाद बर्याेपैकी अविश्वसनीय आणि असामान्य होता.

असा होता कॅब ड्रायव्हरचा प्रतिसाद…

  • दिल्ली विमानतळावर, जेव्हा परमिंदर सिंग कॅब ड्रायव्हरला पैसे न देता घाईत निघून गेले, तेव्हा त्यांनी ताबडतोब कॅब ड्रायव्हरला बोलावले आणि पैसे किती झाले विचारले.
  • उत्तर देताना, कॅब ड्रायव्हरने परमिंदर सिंगला सांगितले की- काही हरकत नाही, पुन्हा कधी याल’.
  • रक्कमही सांगणार नाही.
  • पुढे, परमिंदर सिंग म्हणाले की कॅब ड्रायव्हरला हे माहित होते की आम्ही येथे राहत नाही.
  • अखेर परमिंदर सिंग यांनी त्याला पैसे दिले.
  • चांगली माणसं आजही अस्तित्त्वात आहेत हे त्यांना समजले.
  • हा सगळा अनुभव त्यांनी ट्विट करत शेअर केला.

परमिंदर सिंगच्या ट्विटला ६०० हून अधिक लोकांची पसंती…

  • परमिंदर सिंगबद्दल यांच्या ट्विटरवर २५,००० हून अधिक फॉलोअर्स आहेत.
  • त्यांनी शेअर केलेल्या ट्विटला ६०० हून अधिक पसंती आणि खूप प्रतिक्रिया देखील मिळाल्या आहेत.
  • लोकांनी ड्रायव्हरने दर्शविलेल्या हावभावाचे कौतुक केले.
  • लोकांनी कौतुक केली की चांगले लोक अजूनही आपल्यात उपस्थित आहेत.

Tags: delhigood newsGoogle Ex-MDIndian cab drivermuktpeethParminder Singhगुगल माजी एमडींघडलं-बिघडलंचांगली बातमीदिल्लीपरमिंदर सिंगभारतीय कॅब ड्रायव्हरमुक्तपीठ
Previous Post

बेघर मराठी माणसाचा घरासाठी उपोषणात मृत्यू! मुख्यमंत्र्यांसाठी ३ बंगले, उपमुख्यमंत्र्यांसाठी २ बंगले का?

Next Post

दत्त जयंती : श्री दत्त जन्माची कथा, परंपरा आणि उत्सव कसा करावा साजरा?

Next Post
Datta Jayanti

दत्त जयंती : श्री दत्त जन्माची कथा, परंपरा आणि उत्सव कसा करावा साजरा?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!