Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

प्राप्तिकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलची कामगिरी सुधारली! दोन कोटींपेक्षा अधिक प्राप्तिकर विवरणपत्रे दाखल

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
it

मुक्तपीठ टीम

प्राप्तिकर विभागाच्या ई-फाईलिंग पोर्टल (www.incometax.gov.in) च्या माध्यमातून १३ ऑक्टोबर २०२१ पर्यंत, दोन कोटी प्राप्तिकर विवरणपत्रे दाखल करण्यात आली आहेत. या नव्या पोर्टलची सुरुवात, सात जून २०२१ ला झाली होती. सुरुवातीला करदात्यांना या पोर्टलवर विवरणपत्रे भरतांना अनेक अडचणी आणि त्रास होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. या पोर्टलवर येत असलेले अनेक तांत्रिक अडथळे दूर करण्यात आले असून आता पोर्टलचे कार्यान्वयन सुरळीत सुरु झाले आहे.

 

१३ ऑक्टोबर, २०२१ पर्यंत १३.४४ कोटींपेक्षा अधिक करदात्यांनी या पोर्टलवर लॉग इन केले आहे. साधारणपणे, ५४.७० लाख करदात्यांना ‘फरगॉट पासवर्ड’ सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती, जिच्या माध्यमातून त्यांना आपले पासवर्ड मिळवता आले आहेत.
सर्व प्राप्तिकर विवरणपत्रे ई-फायलिंगसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत. आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी आतापर्यंत दोन कोटींपेक्षा अधिक लोकांनी आतापर्यंत प्राप्तिकर विवरणपत्रे (आयटीआर) भरली आहेत. यात सुमारे ८६% आयटीआर १ आणि ४ फॉर्म्स आहेत.

 

यापैकी, १.७० कोटी आयटीआरची पडताळणी पूर्ण झाली आहे.त्यापैकी, १.४९ कोटी आयटीआरची पडताळणी, आधार ओटीपीच्या माध्यामतून करण्यात आली आहे. आधार ओटीपी आणि इतर पद्धती केलेली पडताळणी प्राप्तिकर विभागासाठी महत्वाची आहे, कारण त्याच्याच माध्यमातून करपरतावेही दिले जातात. ज्या करदात्यांनी आतापर्यंत आपली २०२१-२२ ची करविवरण पत्रे भरली नाहीत, त्यांनी ती भरावीत, असे आवाहन प्राप्तिकर विभागाने केले आहे.


Tags: e-filing portalincometax.govmuktpeethई-फायलिंग पोर्टलप्राप्तिकर विभागमुक्तपीठ
Previous Post

पशू, वातावरणातून पसरणारे विषाणू शोधून रोखण्यासाठी सरकारतर्फे ‘वन हेल्थ’ मोहीम!

Next Post

खूप उपयोगी असे व्हॉट्सअॅपमधील सेल्फ चॅट फीचर! नक्कीच जाणून घ्या…

Next Post
whatsapp

खूप उपयोगी असे व्हॉट्सअॅपमधील सेल्फ चॅट फीचर! नक्कीच जाणून घ्या...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!