Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांची चांगली कामगिरी, निती आयोगाकडून जास्त निधी

January 13, 2021
in घडलं-बिघडलं
0
marathvada

मुक्तपीठ टीम

 

मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यासाठी कृषी आणि पाणी व्यवस्थापनासाठी निती आयोगाने ३ कोटी रुपायांचा निधी जाहीर केला आहे. निती अयोगचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी दिलेल्या माहितीनुसार, “गेल्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात कामगिरीच्या आधारावर उस्मानाबाद जिल्ह्याने वरचा दर्जा पटकावला आहे. अॅस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्रामअंतर्गत वेगवगळी आव्हानं दिली जातात. त्यात दर्जा मिळविणाऱ्या जिल्ह्यांना निती आयोग अतिरिक्त निधी प्रदान करतो.

 

उस्मानाबादप्रमाणेच गडचिरोली आणि वाशिम हे जिल्हेही तीन कोटींचा निधी मिळविण्यासाठी पात्र आहेत असे सांगण्यात आले आहे. काहीशा मागे असलेल्या जिल्ह्यांमध्ये वेगानं आणि प्रभावीपणे बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम राबवला जातो.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: GadchiroliMarathwadaUsmanabadWashimउस्मानाबादगडचिरोलीवाशिम
Previous Post

#चांगलीबातमी छोटा कांदा, मोठा फायदा…केरळच्या शेतकऱ्यांचं ऑर्गॅनिक मॉडल

Next Post

‘अ‍ॅमेझॉन’मध्ये कर्मचाऱ्यांचे “वन टू का फोर’…ग्राहकांच्या महागड्या वस्तू काढून स्वस्त वस्तूंची अदलाबदल!

Next Post
amazon

'अ‍ॅमेझॉन'मध्ये कर्मचाऱ्यांचे "वन टू का फोर'...ग्राहकांच्या महागड्या वस्तू काढून स्वस्त वस्तूंची अदलाबदल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!