Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

#चांगलीबातमी रोजगारासाठी अच्छे दिन, या वर्षी ५३% कंपन्या कर्मचारी वाढवणार, टेक कंपन्या आघाडीवर

January 24, 2021
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
tech companies

मुक्तपीठ टीम

 

जगभरातील ५३% कंपन्या यावर्षी कर्मचारी वाढवणार आहेत. त्यातही सर्वाधिक कंपन्या या टेक्नोलॉजी सेक्टरमधील आहे. टेककंपन्या १४ टक्के नव्या प्रतिभेला वाव देतील. ईकॉमर्स, बांधकाम कंपन्यांही दहा टक्क्यांपेक्षा जास्त मनुष्यबळ वाढवतील.

 

कोरोना महामारीतून आता अर्थव्यवस्था सुधारत असल्याचे मानले जाते. अर्थव्यवस्था सावरत असताना कामासाठी मनुष्यबळ लागणार आहे. त्यामुळे कंपन्या भरतीचे प्रमाण वाढवण्याची नवीन योजना देखील आखत आहेत. एका अहवालामुसार, ५३% भारतीय कंपन्या कर्मचारी वाढविण्याच्या विचारात आहेत. २०२० मध्ये नोकरीत १८% घट झाली होती. टेक्नोलॉजी कंपन्यांमध्ये सर्वाधिक भरतीची अपेक्षा आहे. सर्वेक्षण केलेल्या  ७४% टेक कंपन्यांनी सांगितले की, ते कर्मचारी वाढवतील. त्यात सरासरी १४% वाढ अपेक्षित आहे.  ६८% ई-कॉमर्स कंपन्यांपैकी कर्मचारी संख्या  १२% ने वाढवतील. त्याचप्रमाणे, ४४% बांधकाम कंपन्यांचे लक्ष्य १०% अधिक कर्मचाऱ्यांचे आहे.

 

अॅप्लिकेशन इंजीनिअर, चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर मागणी सर्वाधिक असेल. व्हर्च्युअल गेमिंगमध्ये ऑग्मेंटेड रिएलिटी आणि मिक्स्ड रिअॅलिटीचा वापर वाढविण्यास आर्टिफिशियल इंटेलिजेंस  आणि मशीन लर्निंगमध्ये तज्ञ असलेल्या व्यावसायिकांना प्राधान्य मिळेल.

 

अहवालानुसार ६०% कंपन्या वेतनात वाढ करण्याचा विचार करीत आहेत, तर ५५% बोनस देण्यास तयार आहेत. यापैकी  ४३% कंपन्या एका महिन्याच्या पगारापेक्षा जास्त बोनस देतील. आरोग्य सेवा क्षेत्राला सरासरी ८% सर्वाधिक वाढ मिळण्याची अपेक्षा आहे. एफएमसीजीमध्ये ७.६% आणि ई-कॉमर्स / इंटरनेट सेवा क्षेत्रात ७.५% वाढ असेल.

 

कोरोना महामारीच्या वेळी ज्या कंपन्यांना आपले काम बंद करावे लागले होते त्या कंपन्या परत कार्यरत होत आहेत. त्या मोठ्या प्रमाणात भरती करत आहेत.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: coronaGood day for employmentincrease stafftech companiesई-कॉमर्सटेक कंपन्या आघाडीवररोजगारासाठी अच्छे दिन
Previous Post

#चांगलीबातमी मीठापासून रांगोळी….जनजागरणाचा संदेश देणारा आरोग्य खात्यातील शिपायाचा कलाविष्कार

Next Post

#चांगलीबातमी संसर्ग रोखण्यासाठी संशोधकांनी शोधली पिशवीची ढाल, आरोग्यरक्षकांचे रक्षण!

Next Post
bag shield

#चांगलीबातमी संसर्ग रोखण्यासाठी संशोधकांनी शोधली पिशवीची ढाल, आरोग्यरक्षकांचे रक्षण!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!