Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गेलं वर्ष कोरोना संकटात, सोने आयातीत मात्र २२ टक्क्यांची वाढ!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
gold

मुक्तपीठ टीम

गेल्या आर्थिक वर्षात २०२०-२१ मध्ये भारतातच नाही तर जगभरात कोरोना उफाळला होता. सर्वच अर्थव्यवस्थांना चांगलाच फटका बसताना दिसला. भारतही अपवाद नव्हता. मात्र, त्याचवेळी भारतात सोन्याची आयात २२.५८ टक्क्यांनी वाढून ३४.६ अब्ज डॉलर म्हणजेच २.५४ लाख कोटी रुपयांवर गेली आहे.

देशाच्या वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशांतर्गत मागणी वाढल्यामुळे सोन्याची आयात वाढली आहे. आकडेवारीनुसार, गेल्या आर्थिक वर्षात चांदीची आयात ७१ टक्क्यांनी घसरून ७९१ कोटी डॉलर्सवर आली आहे. सोन्याच्या आयातीचा परिणाम चालू खात्यातील तूटी वर होतो.

सोन्याची आयात वाढ, चालू खात्यातील तुटीत वाढ

  • देशांतर्गत मागणी वाढल्यामुळे सोन्याची आयात वाढली
  • परदेशी चलन देशात येते आणि येथून निघून जाते या दोन क्रियेतील अंतराला सीएडी(CAD) असे म्हणतात.

भारत हा जगातील सर्वात मोठा सोन्याची आयात करणारा देश-

  • भारत हा जगातील सर्वात मोठा सोन्याची आयात करणारा देश आहे.
  • दागिन्यांच्या उद्योगाच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी सोन्याची आयात केली जाते.
  • गेल्या आर्थिक वर्षात रत्ने व दागिन्यांची निर्यात २५.५ टक्क्यांनी घसरून २६ अब्ज डॉलरवर गेली.
  • भारत दरवर्षी ८०० ते ९०० टन सोन्याची आयात करतो.
  • अर्थसंकल्पात सरकारने सोन्यावरील आयात शुल्क १२.५ टक्क्यांवरून १० टक्के केला आहे.
  • यात ७.५ टक्के सीमा शुल्क आणि अडीच टक्के कृषी पायाभूत सुविधा आणि विकास कर आहे.

Tags: कोरोनासीएडीसोनं
Previous Post

ट्विट केले म्हणून राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याचे आदर पूनावाला यांना आभाराचे पत्र

Next Post

नवाब मलिकांविरोधात गुन्हा नोंदवण्याची भाजपाची मागणी

Next Post
nawab malik atul

नवाब मलिकांविरोधात गुन्हा नोंदवण्याची भाजपाची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!