Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

काय आहेत सोन्या-चांदीचे दर…जाणून घ्या

April 30, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
Gold

मुक्तपीठ टीम

 

सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंददायी बातमी आहे. सलग सातव्या दिवशी सोन्याच्या किंमतीत घट पाहायला मिळाली आहे. आज म्हणजेच ३० एप्रिल रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर १८७ रुपयांनी घसरुन ४६,७४३ रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे. तर चांदीचे दर ११० रुपयांनी घसरुन ६८,३५० रुपये प्रति किलो झाली आहे.

 

काय आहेत सोन्याचे आजचे दर

  • इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्याच्या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार आज २४ कॅरेट सोन्याचा दर ४६,७४३ रुपये प्रति १० ग्रॅम आहे.
  • तर २३ कॅरेट सोन्याचा दर ४६,५५६ रुपये प्रति १० ग्रॅम आहे.
  • २२ कॅरेट सेन्याचा दर ४२,८१७ रुपये प्रति १० ग्रॅम आहे.
  • १८ कॅरेट सेन्याचा दर ३५,०५७ रुपये प्रति १० ग्रॅम आहे.
  • १४ कॅरेट सेन्याचा दर २७,३४५ रुपये प्रति १० ग्रॅम आहे.

Tags: Gold Rateचांदीचे दरसोन्याच्या दरात घट
Previous Post

“नोंदणी करण्यापासून लस मिळेपर्यंतच्या पूर्ण प्रक्रियेत नागरिकांना मदत करा!” : नाना पटोले

Next Post

चित्रपटगृहे बंद…मुंबईत एसटी नाही…पण जाहिरातींसाठी मुंबई मनपाचा ३० लाखांचा खर्च!

Next Post
anil galgali

चित्रपटगृहे बंद...मुंबईत एसटी नाही...पण जाहिरातींसाठी मुंबई मनपाचा ३० लाखांचा खर्च!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!