Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“महाविकास आघाडी घाबरली, नेते व कार्यकर्ते बिथरले”

"पुढील महापौरही भाजपाचाच होणार" : भाजपा शहराध्यक्ष गिरीश पालवे

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
girish palve criticisize mva govt

मुक्तपीठ टीम

इतके दिवस स्वबळावर निवडणुका लढणार असे सांगणारे महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष याक्षणी भाजपला घाबरले असून त्यांच्या कार्यकर्त्यांमध्येही गोंधळाची अवस्था निर्माण झाली आहे. येत्या काही दिवसात नाशिक भाजपामध्ये मोठ्या प्रमाणावर ‘इनकमिंग’ दिसून येईल असे मत भाजपचे नाशिक शहराध्यक्ष  गिरीश पलवे यांनी व्यक्त केले.

महाविकास आघाडी (MVA) नाशिक महानगर पालिकेच्या निवडणुकीत भाजपाला शह देण्यासाठी एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु आहें. मात्र, इतके दिवस स्वबळावर निवडणुका लढणार असे सांगणारे महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष भाजपाला घाबरले असल्याचे शहर पालवे यांनी सांगितले. या नाशिकचा विकास फक्त भाजपच करू शकते आणि येणाऱ्या निवडणुकीत आम्हीच सत्तेत येणार असून, महापौर भाजपचाच असेल, असेही ते म्हणाले.

महाविकास आघाडीचे नेते व कार्यकर्ते बिथरले

खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते बिथरले आहेत. येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपण कसं लढायचं हा त्यांच्यासमोर प्रश्न आहे. त्यांचे कार्यकर्ते रोज आमच्याकडे येत आहेत. येत्या काही दिवसात महाविकास आघाडीचे अनेक मोठे नेते व कार्यकर्ते भाजपात प्रवेश करतील, अशी स्पष्ट चिन्हे दिसू लागली आहेत. कारण महाविकास आघाडी ही महाभकास आघाडी झाली असून सामान्य माणूसही त्यांच्या कारभारामुळे व्यथित झालेला आहे. अलिकडे नाना पटोले स्वबळावर लढणार म्हणत होते. आता आघाडीच्या चर्चा सुरु आहेत. भाजपनं चार दिवसांपूर्वी महाविकास आघाडीचं पानिपत केल्याचं आपण पाहिलं आहे. आज भारतीय जनता पक्षाकडे शहरातील नागरिक अपेक्षेने पहात आहे. त्यामुळे पून्हा भाजपचा महापौर नाशिक महापालिकेमध्ये पाहायला मिळेल, असेही गिरीश पालवे म्हणाले.


Tags: B J PGirish PalveMahavikas Aghadi governmentगिरीश पालवेभाजपामहाविकास आघाडी सरकार
Previous Post

महिलांना सुरक्षारक्षक प्रशिक्षणासाठी ‘झलकारी’ उपक्रम!

Next Post

हिवाळी अधिवेशनात प्रवेशासाठी दोन्ही डोससह आरटी-पीसीआर चाचणीही बंधनकारक!

Next Post
vidhan bhavan

हिवाळी अधिवेशनात प्रवेशासाठी दोन्ही डोससह आरटी-पीसीआर चाचणीही बंधनकारक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!