Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अजित पवारांनी पंतप्रधान मोदींना दिलेली महालक्ष्मीची मूर्ती तुम्हाला पाहिजे? फक्त एवढंच करा…

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Prime Minister Narendra Modi

मुक्तपीठ टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस येत्या १७ सप्टेंबर रोजी आहे. दरवर्षी यादिवशी अनेक कार्यक्रम राबवले जातात. यावर्षी देखील वाढदिवसानिमित्त एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत, पंतप्रधान मोदी यांच्या भेटीदरम्यान, खेळाडू आणि राज्यातील नेत्यांसह विविध क्षेत्रातील व्यक्तींकडून त्यांना मिळालेल्या १२०० हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींना महालक्ष्मीची मूर्ती भेट दिली. यासह अनेक राजकीय नेत्यांनीही अशा भेटवस्तू दिल्या आहेत. यातून जमा होणारा पैसा नमामि गंगे प्रकल्पासाठी दान करण्यात येणार असल्याचे मिळालेल्या माहितीतून स्पष्ट झाले आहे.

ऑनलाइन लिलावात सहभागी होण्यासाठी काय करावे?

  • या ऑनलाइन लिलावात कोणताही नागरिक सहभागी होऊ शकतो.
  • यासाठी PM Momentos वेब पोर्टल pmmementos.gov.in वर लॉग इन करा.
  • मोदींच्या वाढदिवसापासून सुरू होणारा हा लिलाव २ ऑक्टोबर म्हणजेच महात्मा गांधींच्या जयंतीपर्यंत सुरू राहणार आहे.
  • लिलाव झालेल्या भेटवस्तूंची किंमत १०० ते १० लाख रुपयांपर्यंत आहे.

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त हा लिलाव मागील ४ वर्षांपासून होत आहे. हा लिलाव दरवर्षी १७ सप्टेंबरपासून सुरू होतो. पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव केला जातो. नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टचे संचालक टेमसुनारो जमीर यांनी सांगितले की, पदक विजेत्या खेळाडूंनी स्वाक्षरी केलेले टी-शर्ट, बॉक्सिंग ग्लोव्हज, भाला आणि रॅकेट इत्यादींचा विशेष संग्रह देखील या ई-लिलावात असेल.

लिलावात कोण-कोणत्या भेटवस्तूंचा समावेश करण्यात आला आहे?

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटवस्तू मान्यवरांपासून ते सामान्य व्यक्तींपर्यंत मिळतात.
  • या भेटवस्तूंमध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी भेट दिलेली राणी कमलापतीची एक हनुमान मूर्ती आहे.
  • उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भेट दिलेले एक सूर्य पेंटिंग आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांनी भेट दिलेले त्रिशूल देखील लिलाव पोर्टलवर आहे.
  • महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरच्या महालक्ष्मीची मूर्ती सादर केली होती, तिचाही लिलाव होणार आहे.
  • आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी भेट दिलेली भगवान व्यंकटेश्वराची मूर्तीही यात आहे.
  • याशिवाय उत्कृष्ट चित्रे, शिल्पे, हस्तकला आणि लोक कलाकृतीही खरेदी करता येतात. त्यांनी सांगितले की या लिलावात अनेक स्मरणीय वस्तू देखील आहेत ज्या खरेदी करता येतील.
  • येथे श्री राम मंदिराचे मॉडेल, प्रतिकृती आणि वाराणसीत बांधलेल्या काशी विश्वनाथ मंदिराचे मॉडेलही खरेदी करता येईल.

Tags: ajit pawarMahalakshmi Murthymuktpeethprime minister narendra modiअजित पवारघडलं-बिघडलंपंतप्रधान नरेंद्र मोदीमहालक्ष्मी मूर्तीमुक्तपीठ
Previous Post

सामान्यांचा मंत्रालय फेरा टाळा! ‘विभागीय मुख्यमंत्री सचिवालया’चे कामकाज गतिमान करण्याचे मुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश

Next Post

कोरोना काळात कंत्राटी वैद्यकीय सेवा बजावलेल्यांना राज्य मंत्रिमंडळाचा दिलासा

Next Post
eknath shinde

कोरोना काळात कंत्राटी वैद्यकीय सेवा बजावलेल्यांना राज्य मंत्रिमंडळाचा दिलासा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!