Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

फ्लिपकार्टवर स्वस्तात मिळवा आयफोन! हा आहे स्वस्तचा मस्त मार्ग…

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
flipkart

मुक्तपीठ टीम

आता आयफोन घेण्याचे स्वप्न साकार होऊ शकते. फ्लिपकार्टवर चालणाऱ्या बिग बचत धमाल सेलमध्ये आयफोन एसई मॉडेल्स मोठ्या सवलतींसह उपलब्ध आहेत. त्याचा 64GB व्हेरिएंट अर्ध्यापेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येईल. आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही एक सुवर्ण संधी आहे.

फ्लिपकार्टवर उपलब्ध असलेल्या जबरदस्त डीलबद्दल माहिती

  • फ्लिपकार्ट सध्या बिग बचत धमाल सेल चालवत आहे, जो ५ जूनपर्यंत आहे.
  • सेलमध्ये, अनेक आयफोन मॉडेल्सवर मोठ्या प्रमाणात सूट मिळत आहे.

आयफोन एसईच्या कोणत्या मॉडेलवर किती सूट दिली जात आहे?

  • फ्लिपकार्ट सूचीनुसार, आयफोन एसई 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत ३९ हजार आहे.
  • परंतु, पूर्ण २३% सवलतीसह फक्त ३०,४९९ मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.
  • या मॉडेलवर १२ हजार ५०० पर्यंत एक्सचेंज बोनस आहे.
  • जुन्या फोनची विक्री करून याचा पूर्ण फायदा मिळत असेल, तर फोनची किंमत फक्त १७ हजार ९९९ रुपये असेल.
  • म्हणजेच एमआरपीशी तुलना केल्यास निम्म्याहून कमी किंमत मिळत आहे.

आयफोन एसई 128GB विशेष ऑफर

  • फ्लिपकार्ट ऑफरनुसार, आयफोन एसई 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत ४४ हजार ९०० आहे.
  • परंतु पूर्ण २०% सवलतीसह फक्त ३५ हजार ४९९ मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.
  • या मॉडेलवर १२ हजार ५०० पर्यंत एक्सचेंज बोनस देखील आहे.
  • समजा जुन्या फोनची विक्री करून पूर्ण फायदा मिळत असेल तर फोनची किंमत फक्त २२ हजार ९९९ रुपये असेल.

आयफोन एसई 256GB विशेष ऑफर

  • फ्लिपकार्ट ऑफरनुसार, आयफोन एसई 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत ५४ हजार ९०० रूपये आहे.
  • परंतु संपूर्ण १७% सूटसह फक्त ४५ हजार ९९ रूपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.
  • या मॉडेलवर १२ हजार ५०० पर्यंत एक्सचेंज बोनस देखील आहे.
  • जुन्या फोनची विक्री करून पूर्ण फायदा मिळत असेल तर फोनची किंमत फक्त ३२ हजार ५९९ रुपये असेल.
  • 256GB व्हेरियंटवर बँकिंग ऑफर मोफत आहेत. ते दरमहा १ हजार ५४२ च्या ईएमआयवर खरेदी करता येते.

पाहा व्हिडीओ:


Tags: flipkartgood newsiphonemuktpeethआयफोनचांगली बातमीफ्लिपकार्टमुक्तपीठ
Previous Post

क्रोमकास्ट विथ गुगल टीव्ही भारतासह १२ देशांमध्ये लाँच होणार! 4K सह भन्नाट फिचर्स!

Next Post

भारतीय सैन्याच्या हेड क्वार्टर साउथर्न कमांडमध्ये नोकरीची संधी

Next Post
indian army

भारतीय सैन्याच्या हेड क्वार्टर साउथर्न कमांडमध्ये नोकरीची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!