Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गौरव घुले फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन

April 22, 2022
in विशेष
0
GAURAV GHULE FOUNDATION 1

मुक्तपीठ टीम

सामाजिक कार्यकर्ते गणेश घुले यांच्या वाढदिवसानिमित्त बिबेवाडी परिसरात गौरव घुले फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. परिसरातील खेळाडूंचे मनोबल वाढविण्याच्या उद्देशाने कृष्णाई क्रिकेट प्रीमियर लीग, नागरी सुविधा शिबिर, सुकन्या समृद्धी योजना, आधार कार्ड – पॅन कार्ड शिबीर, अवधूत गुप्ते संगीत रजनी आणि मधुसुदन ओझा प्रस्तूत राजनिगंधा स्वरमैफल, तसेच महिलांसाठी लकी ड्रॉ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
GAURAV GHULE FOUNDATION 2
लकी ड्रॉ स्पर्धेतील विजेत्यांना एलईडी टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, ओव्हन, मिक्सर यासह सहभागी महिलांना डिनर सेट भेट देण्यात आले. परिसरातील नागरिकांना आधार कार्डला मोबाईल, ई-मेल लिंक करून देण्यासह मोफत आधार कार्ड काढून देण्यात आले. कृष्णाई क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेत ७० संघानी सहभाग नोंदविला. स्पर्धेचे बक्षीस वितरण अवधूत गुप्ते व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. खासदार श्रीरंग बारणे, विद्याधर अनासकर, माजी महापौर प्रशांत जगताप, दत्ता धनकवडे, भाऊसाहेब भोईर आणि तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
GAURAV GHULE FOUNDATION 3
क्रिकेट स्पर्धेत जय शंकर क्रिकेट टीमने प्रथम, प्रतीक कदम संघाने द्वितीय, तर शिवप्रताप क्रिकेट क्लबने तृतीय क्रमांक पटकावला. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, सामनावीर म्हणून विजेत्या खेळाडूंना पारितोषिक देण्यात आले. गौरव घुले यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा देत खिलाडूवृत्ती जोपासण्याचे आवाहन केले.

Tags: babevadiGanesh GhuleGaurav Ghule Foundationगणेश घुलेगौरव घुलेगौरव घुले फाउंडेशनबिबेवाडी
Previous Post

“तृतीयपंथीयांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन प्रयत्नशील” – सुमंत भांगे

Next Post

अजानविरोधात हनुमान चालिसा यूपीत भोवली! पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानं पुजाऱ्याचं उपोषण!!

Next Post
Loudspeaker

अजानविरोधात हनुमान चालिसा यूपीत भोवली! पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानं पुजाऱ्याचं उपोषण!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!