Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबई भाजपा व अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघातर्फे भव्य-दिव्य ‘गणेशोत्सव स्पर्धा २०२२’चे आयोजन

August 30, 2022
in घडलं-बिघडलं
0
Ganeshotsav Competition

मुक्तपीठ टीम

कोरोना काळानंतर पुन्हा नव्या उत्साहाने सणवार साजरे करणाऱ्या गणेश भक्तांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मुंबई भारतीय जनता पार्टी व अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघातर्फे गणेशोत्सव २०२२ या  भव्य गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आ. प्रसाद लाड यांनी सोमवारी दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बक्षिस वितरण समारोह पार पाडणार असल्याचेही आ. प्रसाद लाड यांनी सांगितले

भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुंबई भाजपाचे सरचिटणीस संजय उपाध्याय, कोकण विकास आघाडी मुंबईचे अध्यक्ष सुहास आडिवरेकर, अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाचे कार्यवाह सुरेश सरनौबत व प्रदेश प्रवक्ता अजित चव्हाण आदी उपस्थित होते.

आ. लाड यांनी सांगितले की,  भाजपा व अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघातर्फे गणेशोत्सवामध्ये तीन स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या आहेत. सर्वोत्कृष्ट  मूर्ती, सर्वात्कृष्ट सजावट-देखावा व स्वच्छ परिसर अशा स्वरूपाच्या या स्पर्धा आहेत. प्रत्येक स्पर्धेतील  प्रथम विजेत्यांना ३ लाखांचे बक्षिस ठेवण्यात आले आहे. दुसऱ्या क्रमांकांच्या विजेत्यांना १ लाख ५० हजार  व तिसऱ्या क्रमांकांच्या विजेत्यांना ७५ हजार रूपयांचे बक्षिस देण्यात येईल.

उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांची स्वाक्षरी असलेले प्रमाणपत्र व ट्रॉफीही  विजेत्यांसह सर्व सहभागी स्पर्धेकांना दिले जाणार आहे. स्पर्धेसाठी २४ परीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत, अशी माहितीही  आ. लाड यांनी यावेळी दिली.


Tags: GaneshUtsav 2022Mumbai BJPअखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघगणेशोत्सव स्पर्धा २०२२मुंबई भाजपा
Previous Post

आता नको पीसी, नको महागडा लॅपटॉप! जियोचा आता क्लाऊड पीसी!!

Next Post

श्री गणेश चतुर्थीस आचरण्यात येणाऱ्या व्रताविषयी शास्त्र काय सांगतं?

Next Post
Sanantan Saunstha

श्री गणेश चतुर्थीस आचरण्यात येणाऱ्या व्रताविषयी शास्त्र काय सांगतं?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!