Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लसटंचाई दूर करण्यासाठी गडकरींचा सल्ला मोदी ऐकणार?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
nitin gadkari

मुक्तपीठ टीम

कोरोनाच्या भयावह संकटात लसीकरण हा एकच मार्ग संपूर्ण जगासमोर आहे. मात्र असं असताना भारतात लसींचा सातत्याने तुटवडा निर्माण होत आहे. यामुळे केंद्र सरकार आणि राज्यसरकार यांच्यात मतभेद होताना दिसत आहेत. यावर केंद्रीय मंत्री नितिन गडकरींनी केंद्राला लसींच्या तुटवड्यावर महत्वाचा सल्ला दिला आहे. सध्याच्या लस उत्पादक कंपन्यांशिवाय देशातील इतर कंपन्यानाही कोरोना लस तयार करण्याचा परवाना देण्यात यावे असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

 

लस टंचाई १५ दिवसात दूर करण्याचा गडकरींचा महामार्ग

  • नितीन गडकरींनी माध्यमांशी बोलताना हा सल्ला दिला आहे.
  • “जर लसीची मागणी ही पुरवठ्यापेक्षा जास्त असल्याने समस्या निर्माण होत असेल, तर एका ऐवजी दहा कंपन्यांना कोरोनाची लस बनविण्याचे परवाना द्या.
  • या कंपन्याना देशात पुरवठा करू द्या त्यानंतर जास्त निर्मिती झाल्यास ते निर्यात करा.
  • हे १५ ते २० दिवसात केले जाऊ शकते.

 

अंत्यसंस्कारासाठीही दिला सल्ला

  • चंदनाच्या लाकडा ऐवजी डिझेल, इथेनॉल, बायोगॅस इंधन आणि वीजेचा वापर केला गेला तर अंत्यसंस्कारासाठी लागणार खर्च कमी होईल.
  • डिझेलचा वापर केला तर १६०० रुपये, एलपीजीचा वापर केला तर १२०० रुपये, विजेचा वापर केल्यास ७५०-८०० रुपये आणि बायोगॅसचा वापर केल्यास एक हजार रुपये खर्च येतो.
  • बिहार आणि उत्तर प्रदेशात अंत्यसंस्कारासाठी अधिक पैसे द्यावे लागत असल्याने मृतदेह गंगेत सोडण्यात येत आहेत.

Tags: coronaNitin Gadkarivaccinationअंत्यसंस्कारकेंद्रीय मंत्री नितिन गडकरीकोरोनालसीकरण
Previous Post

लवकरच २ ते १८ वयोगटातील मुलांवर कोवॅक्सिनची चाचणी

Next Post

चक्रीवादळात अडकलेल्यांसाठी नौदलाची शोध आणि बचाव मोहीम, ६२० जणांची सुटका

Next Post
unnamed (3)

चक्रीवादळात अडकलेल्यांसाठी नौदलाची शोध आणि बचाव मोहीम, ६२० जणांची सुटका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!