Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

#चांगलीबातमी निसर्गाच्या कुशीतून कामाचे स्वातंत्र्य, ‘वर्क फ्रॉम नेचर’ काम करण्याचा हक्क

January 27, 2021
in चांगल्या बातम्या
0
changli batmi 3

मुक्तपीठ टीम

 

विशेष म्हणजे ही कल्पक योजना जन्माला आली आहे ती सरकारी खात्याकडून. आपल्या महाराष्ट्रातील एमटीडीसी रिसॉर्ट्समध्ये लवकरच ‘वर्क-फ्रॅाम-नेचर’ची सोय उपलब्ध होणार आहे.

 

महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच एमटीडीसीने काम करणाऱ्या व्यावसायिकांसाठी आपल्या निसर्गरम्य रिसॉर्टमध्ये ‘वर्क-फ्रॅाम-नेचर’ सुविधा उपलब्ध करून देत आहे. त्यासाठी सर्व ठिकाणी वायफाय सुविधा उपलब्ध केली जात आहे.

 

नवीन ‘वर्क-फ्रॅाम-नेचर’ मोहिमेअंतर्गत एमटीडीसी त्यांच्या निवडक रिसॉर्ट्समध्ये अगदी कमी शुल्कात अमर्यादित वायफाय उपलब्ध करुन देणार आहे. “आम्ही कनेक्टिव्हिटीला महत्व देत सर्वाधिक वायफाय झोन उपलब्ध असलेला रिसॉर्ट बनवला आहे. माथेरानच्या मध्यभागी असलेल्या आमच्या मालमत्तेवर आम्ही चार वायफाय झोन उपलब्ध केले आहेत. वनक्षेत्रात असलेल्या आमच्या महाबळेश्वर प्रॉपर्टीमध्ये आम्ही वायफाय सेवा देऊन चाचणी केली आहे. त्या आधारावर निसर्ग मोहिमेची सुरूवात केली आहे, ” असे एमटीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हर्णे यांनी सांगितले.

 

दीपक म्हणाले की,“वनक्षेत्रात असलेल्या आमच्या सर्व रिसोर्ट्समध्ये वायफाय झोन देण्याची योजना आम्ही आखली आहे. पुणे विभागात सात परिचालन रिसॉर्ट्स आणि अजून दोन नवीन रिसॉर्ट्स सुरू झाले आहेत, ज्यांचे हे अतिरिक्त फायदे होतील. आम्ही ही सुविधा एमटीडीसीच्या राज्यभरातील २५ ठिकाणांवर वाढवण्याची योजना आखत आहोत. या ठिकाणी भेट देणाऱ्यांना एमटीडीसी अमर्यादित इंटरनेटसाठी १०० रुपयांपेक्षा अधिक शुल्क आकारणार नाही.

 

पाहा व्हिडीओ :

 


Tags: InternetMahabaleshwarMaharashtra TourismnatureWIFIWiFi zonework from natureइंटरनेटमहाबळेश्वरमहाराष्ट्र टुरिझमवर्क फ्रॉम नेचरवायफायवायफाय झोन
Previous Post

#चांगलीबातमी डिजिटल स्वातंत्र्य, इंटरनेट सर्चचा अधिकार, नवे ‘मेड इन इंडिया’ सर्च इंजिन

Next Post

#चांगलीबातमी प्रदूषणमुक्त जगण्याच्या अधिकारासाठी लढणाऱ्या मुंबईकराचा ग्लोबल गौरव

Next Post
chngli batmi 4

#चांगलीबातमी प्रदूषणमुक्त जगण्याच्या अधिकारासाठी लढणाऱ्या मुंबईकराचा ग्लोबल गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!