Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रशियाxयुक्रेन युद्ध: फॉक्स न्यूजचा कॅमेरामन शहीद, पत्रकारही जखमी!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Fox News Cameraman

मुक्तपीठ टीम

युद्धाचे वार्तांकन करताना अनेक पत्रकारांना जीव धोक्यात टाकून वार्तांकन करावे लागते आणि कधी कधी त्यात त्यांचा जीवही जातो. रशिया-युक्रेनमध्ये गेल्या २१ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धादरम्यान मोठ्या प्रमाणात वित्तहानी आणि अनेक सामान्य माणसांना जीव गमवावा लागला आहे. सोमवारी, युक्रेनमध्ये कव्हरेज दरम्यान झालेल्या हल्ल्यात अमेरिकन फॉक्स न्यूज चॅनलचा कॅमेरामन पिअरे झक्रझेवस्की मारला गेला आहे तर पत्रकारही जखमी झाला आहे. फॉक्स न्यूजच्या सीईओ सुसान स्कॉट यांनी मंगळवारी त्यांच्या कर्मचाऱ्यांना ही माहिती दिली. ते ५५ वर्षांचे होते.

 

कसा झाला हल्ला?

पिअरे झक्रझेवस्की युक्रेनची राजधानी कीव्हच्या बाहेर होरेन्कामध्ये वार्ताहर बेंजामिन हॉलसोबत बातमी देत ​​होते तेव्हा त्यांच्या वाहनावर हल्ला झाला. वार्ताहर बेंजामिन हॉल या हल्ल्यात जखमी झाला असून त्याला युक्रेनमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यात पिअरे झक्रझेवस्की मृत्यू झाला.

 

इराक ते अफगाणिस्तान आणि सीरियापर्यंत झक्रझेवस्की केले होते युद्ध कव्हर

फॉक्स न्यूजच्या सीईओ सुझान स्कॉट यांनी सांगितले की, “पिअरे हे वॉर झोन फोटोग्राफर होते ज्यांनी फॉक्स न्यूजसाठी इराक ते अफगाणिस्तान आणि सीरियापर्यंत आपल्या दीर्घ कार्यकाळात जवळपास प्रत्येक आंतरराष्ट्रीय कथा कव्हर केल्या होत्या. त्यांची जिद्द आणि प्रतिभा अतुलनीय होती.”

 

झक्रझेवस्की होते लोकप्रिय…

  • स्कॉट यांनी स्पष्ट केले, “लंडनमध्ये राहणारे, पिअरे फेब्रुवारीपासून युक्रेनमध्ये युद्धाचे कव्हरेज घेत होते. त्यांची प्रतिभा अफाट होती.
  • फोटोग्राफीपासून ते अभियंता आणि संपादकापर्यंतच्या प्रत्येक भूमिकेत त्यांनी उत्कृष्ट काम केले.
  • कथा सांगण्यासाठी ते पूर्णपणे वचनबद्ध होते आणि त्यांचे शौर्य, व्यावसायिकता आणि कार्य नैतिकता प्रत्येक मीडिया आउटलेटवर पत्रकारांमध्ये प्रसिद्ध होती.
  • ते कमालीचे लोकप्रिय होते – मीडिया उद्योगातील प्रत्येकजण ज्याने परदेशी कथा कव्हर केली आहे ते पिअरेला ओळखत होते आणि त्यांचा आदर करतात.”

Tags: AmericaFox NewsjournalistRussia-Ukraine Warअमेरिकाकॅमेरामनपत्रकारफॉक्स न्यूजरशिया X युक्रेन युद्ध
Previous Post

कला-संस्कृतीचे रंग, डहाणू फेस्टिव्हलचं पहिलं पर्व!

Next Post

महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन: विधान परिषद १६ मार्च २२ (१)

Next Post
महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन: विधान परिषद १६ मार्च २२ (१)

महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन: विधान परिषद १६ मार्च २२ (१)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!