Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

केळव्यात बुडणाऱ्यांना वाचवण्यास गेलेल्या चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू, एकाला वाचविण्यात यश!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
kelva beach 4 students died while saving 2 sinking boys

गौरव संतोष पाटील / पालघर

केळवे बीच वरील समुद्रात पोहायला गेलेल्या पाच मुलांपैकी दोन मुले भरतीच्या प्रवाहात बुडत असताना त्यांना नाशिकमधून फिरायला आलेल्या चार विद्यार्थ्यांनी वाचविण्याच्या प्रयत्नात स्थानिक एका विद्यार्थ्यांसह नाशिक येथील तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. बुडालेल्या चारही विद्यार्थ्यांचे मृतदेह हाती लागले असून केळवे सागरी पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत
kelva beach 4 students died while saving 2 sinking boys
केळवे बीच जवळील देवीचा पाडा येथील ४-५ स्थानिक अल्पवयीन मुले समुद्रात पोहायला गेली होती. त्याच वेळी समुद्राला आलेल्या मोठ्या भरतीत ही मुले बुडू लागली. त्याच दरम्यान नाशिक येथील ब्रह्मवेली नामक खाजगी कॉलेजमधील काही विद्यार्थी पोहत होते.त्यावेळी काही अल्पवयीन मुले समुद्राच्या पाण्यात बुडत असल्याचे निदर्शनास आल्या नंतर  कृष्णा शेलार, दीपक वडाकाते, ओम दिपक विसपुते, आणि अखिलेश देवरे या चार विद्यार्थ्यांनी त्या पुन्हा बुडणाऱ्या मुलाच्या दिशेने झेप घेतली. ह्यावेळी समुद्राच्या मोठ्या प्रवाहात सापडून वाचविण्यासाठी गेलेली चारही मुले वाहून गेली.
kelva beach 4 students died while saving 2 sinking boys
ह्यातील अखिलेश देवरे ह्याला वाचविण्यात यश आले असून स्थानिक मुलगा अथर्व नाकरे(वय १३वर्ष)रा.देवी पाडा, केळवे ह्याचा आणि नाशिकच्या ब्रह्मव्हॅली स्कुलच्या तीन विद्यार्थ्यांचा अश्या चार जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आला आहे.
kelva beach 4 students died while saving 2 sinking boys
दरम्यान अभिलेख देवरे वय.१७ वर्षे रा. नाशिक यास सुखरूप वाचवण्यात यश आले असून,
  • अथर्व नाकरे वय.१३ वर्षे रा. केळवा ( इयत्ता आठवी मध्ये शिकणारा विद्यार्थी आदर्श विद्यामंदिर केळवा )
  • कृष्णा शेलार वय. १७ वर्षे रा. नाशिक( ब्रह्मा व्हॅली नाशिक इयत्ता११ वी सायन्स मध्ये शिकणारा विद्यार्थी)
  • दीपक वडकाते वय.१७ वर्षे रा. नाशिक ( ब्रह्मा व्हॅली नाशिक इयत्ता११ वी सायन्स मध्ये शिकणारा विद्यार्थी)
  • ओम विसपुते वय.१७ वर्षे रा. नाशिक ( ब्रह्मा व्हॅली नाशिक इयत्ता११ वी सायन्स मध्ये शिकणारा विद्यार्थी)
kelva beach 4 students died while saving 2 sinking boys

या चारही मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी माहीम च्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आल्याची माहिती केळवे पोलिसांनी दिली. ३९ विद्यार्थी आणि सहा शिक्षक ब्रह्म वेली नाशिकचे केळवे येथे फिरायला आले होते

kelva beach

Tags: KelvaPalgharकेळवागौरव संतोष पाटीलपालघर
Previous Post

पृथ्वीवर कोरोनानंतर अंतराळात कचरा! चीनचं नवं पाप, आता चंद्राला ताप!

Next Post

राज्यात ४६७ नवे रुग्ण, १ हजार १४४  रुग्ण बरे! मुंबईत फक्त ८० नवे रुग्ण!

Next Post
mcr maharashtra corona report

राज्यात ४६७ नवे रुग्ण, १ हजार १४४  रुग्ण बरे! मुंबईत फक्त ८० नवे रुग्ण!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!