Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतातील सर्वोत्तम नियोक्ता म्हणून फोर्ब्सने रिलायन्स कंपनीची केली घोषणा! जागतिक स्तरावर २०वा क्रमांक

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Reliance Forbes

मुक्तपीठ टीम

भारतातील सर्वोत्कृष्ट नियोक्ता म्हणून बिझनेस मॅगझीन फोर्ब्सने रिलायन्स इंडस्ट्रीजची घोषणा केली. ही देशातील सर्वात मोठी कंपनी, महसूल, नफा आणि बाजार मुल्यांकनाच्या बाबतीत सर्वोत्कृष्ट नियोक्ता तसेच जगातील २०वी सर्वोत्तम नियोक्ता म्हणूनही नाव दिले आहे. फोर्ब्सच्या ‘वर्ल्ड्स बेस्ट एम्प्लॉयर रँकिंग २०२२’ मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजबद्दल असेच म्हटले आहे.

जागतिक स्तरावर सर्वोत्तम नियोक्ता म्हणून ‘या’ कंपनींचा पहिला क्रमांक!

  • जागतिक क्रमवारीत दक्षिण कोरियाची दिग्गज कंपनी सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स अव्वल स्थानावर असून, मायक्रोसॉफ्ट, आयबीएम, अल्फाबेट आणि अॅपल या अमेरिकेतील दिग्गज कंपन्यांचा क्रमांक लागतो.
  • या यादीत दुसऱ्या ते बाराव्या स्थानावर अमेरिकन कंपन्यांचा ताबा आहे.
  • यानंतर जर्मन ऑटोमेकर बीएमडब्ल्यू ग्रुप १३व्या स्थानावर आहे.

टॉप-१००मध्ये रिलायन्स ही एकमेव भारतीय कंपनी!

  • जर्मनीच्या मर्सिडीज-बेंझ, अमेरिकेची कोका-कोला, जपानची होंडा आणि यामाहा आणि सौदी अरामको यांच्या पुढे मुकेश अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीजही या यादीत अव्वल आहे.
  • फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार, टॉप १०० कंपन्यांमध्ये रिलायन्सशिवाय कोणतीही भारतीय कंपनी नाही.
  • एचडीएफसी बँक १३७व्या स्थानावर आहे.
  • या क्रमवारीत बजाज १७३व्या, आदित्य बिर्ला समूह २४०व्या, लार्सन अँड टुब्रो ३५४व्या, आयसीआयसीआय बँक ३६५व्या, अदानी एंटरप्रायझेस ५४७व्या आणि इन्फोसिस ६६८व्या स्थानावर आहे.

इतर कंपन्यांची जागतिक स्तरावरील क्रमवारी…

  • या क्रमवारीत जगातील सर्वात मोठी ऑनलाइन विक्री करणारी अॅमेझॉन १४व्या स्थानावर आहे आणि फ्रेंच दिग्गज डेकॅथलॉन १५व्या स्थानावर आहे.
  • त्याचबरोबर पेट्रोलियम ते रिटेल व्यवसाय करणारी रिलायन्स या जागतिक यादीत २० व्या स्थानावर आहे.
  • या क्रमवारीत रिलायन्स ही भारतातील सर्वोच्च कंपनी आहे.

Tags: Best EmployerForbesgood newsIndiaMukesh Ambani Reliance IndustriesmuktpeethReliance Companyघडलं-बिघडलंचांगली बातमीफोर्ब्सभारतमुकेश अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीजमुक्तपीठरिलायन्स कंपनीसर्वोत्तम नियोक्ता
Previous Post

कुस्ती, हलगी व मर्दानी खेळांच्या कोल्हापूरी परंपरेने ‘भारत जोडो’ यात्रेचे आगळेवेगळे स्वागत

Next Post

लोकप्रतिनिधीवर विनयभंगाचे कलम लावणे हा अतिशय भ्याड हल्ला – विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार

Next Post
Ajit pawar instructed MHADA to safegaurd the trust of common people

लोकप्रतिनिधीवर विनयभंगाचे कलम लावणे हा अतिशय भ्याड हल्ला - विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!