Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महिंद्रा XUV700 ग्लोबल सुरक्षा चाचणीत अव्वल! फाइव्ह स्टार सेफ्टी रेटिंग!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
mahindra xuv 700

मुक्तपीठ टीम

उद्योगपती आनंद महिंद्रांच्या नेतृत्वाखालील महिंद्रा समूह हा त्यांच्या कार्यक्षेत्रात नेहमीच वेगळे प्रयोग करु शकतो. वाहन निर्मिती क्षेत्रात या समुहाची कामगिरी ही जागतिक दर्जाची आहे. एक्सयूव्ही३०० ला ग्लोबल एनकॅपकडून फाइव्ह-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले होते, तर नवीन पिढीच्या थारला चार स्टार मिळाले आहेत. या यादीमध्ये अलीकडेच लाँच झालेली महिंद्रा एक्सयूव्ही७०० चा ही समावेश आहे. आता ग्लोबल एनकॅप क्रॅश चाचण्यांमध्ये या नव्या गाडीने फाइव्ह स्टार रेटिंग मिळवले आहे. या जबरदस्त एसयूव्हीने एडल्ट ऑक्यूपेंट प्रोटेक्शनच्या कॅटेगरीमध्ये १७ पैकी १६.०३ गुण मिळवले आणि बाल व्यावसायिक संरक्षण कॅटेगरीमध्ये ४९ पैकी ४२ गुण मिळाले आहेत.

 

महिंद्रा एक्सयूव्ही७०० चे लेटेस्ट फिचर्स

  • चाचणी केलेल्या मॉडेलमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, एबीएस
  • सीटबेल्ट रिमाइंडर, फ्रंट सीटबेल्ट प्रीटेन्शनर्स आहेत.
  • तसेच आयएसओफिक्स अँकरेजसह लेस एंट्री-लेव्हल व्हेरिएंट होते.
  • महिंद्राने सुरक्षेसाठी या सर्वोच्च स्कोअरसह एक मोठा टप्पा गाठला आहे.
  • सेफ्टीचा पर्याय म्हणून ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग हा पर्याय ऑफर करणारी महिंद्रा पहिली भारतीय बनावटीची आणि मालकीची उत्पादक आहे.

 

जबरदस्त! सुरक्षित!

  • नवीन महिंद्रा एक्सयूव्ही७०० दोन इंजिन पर्यायांसह सादर केली जाईल.
  • ज्यामध्ये २.० लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल आणि २.२ लीटर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिनचा समावेश आहे.
  • डिझेल इंजिन एमएक्स ट्रिम १५३बीएचपी आणि ३६०एनएम टॉर्क आहे.
  • १८२बीएचपी आणि ४२०एनएम टॉर्क असे दोन स्टेट ऑफ ट्यून देते.
  • पेट्रोल इंजिनमध्ये १९७बीपीएच आणि ३८०एनएम टॉर्क निर्माण करण्याची क्षमता आहे.
  • डिझेल इंजिन झीप, झॅप, झूम आणि कस्टम अशा ४ ड्रायव्हिंग मोडसह ऑफर केले जाईल.

 

महिंद्रा एक्सयूव्हीचे ७० हजारांहून अधिक बुकिंग भारतात झाले आहे. महिंद्राच्या या एसयूव्हीला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

 

व्हिडीओ पाहा:


Tags: Five Star Safety Ratingmahindra XUV700muktpeethग्लोबल सुरक्षा चाचणीमहिंद्रा एक्सयूव्ही७००मुक्तपीठमेड इन इंडियासेफ्टी रेटिंग
Previous Post

राज्यात ९९७ नवे रुग्ण, १,०१६ रुग्ण बरे होऊन घरी!

Next Post

रोहतांग पासमध्ये हिम पर्यटन…हिमनद्या, शिखरे, दऱ्यांमध्ये सौंदर्याची उधळण!

Next Post
Snow tourism in Rohtang Pass

रोहतांग पासमध्ये हिम पर्यटन...हिमनद्या, शिखरे, दऱ्यांमध्ये सौंदर्याची उधळण!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!