Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीयांसाठी फिट इंडिया मोबाईल अॅपच्या माध्यमातून ‘डोस ऑफ फिटनेस’

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
fit

मुक्तपीठ टीम

आता भारतीयांना आरोग्याविषयी अचूक माहिती घेण्यासाठी एक चांगलं अॅप उपलब्ध झाले आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आणि केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री निशिथ प्रामाणिक यांनी नुकताच ‘फिट इंडिया मोबाईल अॅप’ लाँच केले आहे. फिट इंडिया कार्यक्रमाला दोन वर्षे पूर्ण झाल्यावर या अॅपचे लॉंच मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियमवर करण्यात आले.

fit

क्रीडा मंत्र्यांची फिटनेस प्रात्यक्षिकं

  • केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनीही या वेळी आरोग्याशी निगडीत दोरीवर उडी मारण्याचे कौशल्य दाखवले.
  • ते बराच वेळ दोरीवर उडी मारत होते.
  • या कार्यक्रमात उपस्थित लोकांनी क्रीडामंत्र्यांच्या प्रोत्साहनाबद्दल टाळ्या वाजवून कौतुक केले.
  • अनुराग ठाकूर म्हणाले की, “हे एक मोफत मोबाइल अॅप्लिकेशन आहे जे फिटनेसवर आधारित माहिती देण्यास मदत करेल.”
  • ‘फिटनेसचे डोस, अर्धा तास रोज’ असे या योजनेचे एक घोष वाक्य देखील आहे.

 

भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंह, कुस्तीपटू संग्राम सिंह, क्रीडा पत्रकार अयाज मेमन आणि एअर इंडियाची कॅप्टन एनी दिव्या हे सर्व राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त अॅप लाँचिंग संस्मरणीय बनवण्यासाठी उपस्थित होते.

fit

फिट इंडिया मोहिमेची दोन वर्षे

  • हे अॅप अँड्रॉइड आणि आयओएस पोर्टलवरही उपलब्ध असेल.
  • हे सामान्य स्मार्टफोनवर देखील काम करू शकते, हे लक्षात घेऊन विकसित केले गेले आहे.
  • वर्ष २०१९ मध्ये पंतप्रधानांनी फिट इंडिया मोहिमेची सुरुवात केली.
  • गेल्या दोन वर्षांमध्ये फिट इंडिया स्कूल वीक, फिट इंडिया फ्रीडम रन, फिट इंडिया सायकलथॉन आणि इतर विविध फिटनेस मोहिमांद्वारे ही मोहीम लाखो लोकांपर्यंत पोहोचली आहे.

पाहा व्हिडीओ:


Tags: anurag thakurfit india appएअर इंडियाकेंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूरकेंद्रीय क्रीडा राज्यमंत्री निशिथ प्रामाणिकफिट इंडिया फ्रीडम रनफिट इंडिया मोहिमफिटनेसचे डोसमनप्रीत सिंहराष्ट्रीय क्रीडा दिन
Previous Post

अखेर एचआयव्ही विषाणूंवर मात करणाऱ्या लसीचा दावा, लवकरच मानवी चाचण्या

Next Post

भारतीय लष्कराच्या एएससी सेंटरमध्ये ४०० जागांसाठी भरती

Next Post
indian army

भारतीय लष्कराच्या एएससी सेंटरमध्ये ४०० जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!