Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अंधेरीत भगवाच फडकला! शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पहिला विजय!!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Rutuja Latke

मुक्तपीठ टीम

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय झाला आहे. सतराव्या फेरीअखेर ६६,५३० मतांनी ऋतुजा लटकेंचा विजय झाला. ऋतुजा लटके यांच्याखालोखाल मतदारांनी ‘नोटा’ला मते दिली आहेत. त्यामुळे ऋतुजा यांची लढत ही अपक्षांपेक्षाही नोटाविरुद्ध असल्याचे चित्र पाहायला मिळाले. नोटाला दहा हजारांहूनही अधिक मतं मिळाली आहेत.

शिवसेनेतील फुटीनंतरची ही पहिली निवडणूक पार पडली.शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी हे मतदान झाले. भाजपच्या मूरजी पटेल यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर ऋुतुजा रमेश लटके यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला होता. ऋतुजा लटके यांच्या या विजयानंतर शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे तसेच अनिल परब आणि अन्य शिवसेना नेत्यांचे त्यांनी आभार मानले.

विजयानंतर काय म्हणाल्या ऋतुजा लटके?

  • हा विजय माझे पती रमेश लटके यांचा विजय आहे.
  • त्यांनी अंधेरीत जी विकासकामं केली, त्याचा हा विजय आहे,’ असं ऋतुजा लटके यांनी म्हटले.
  • मी महाविकास आघाडीची उमेदवार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या प्रत्येक नेत्यांना भेटून मी त्यांचेही आभार मानेन.
  • नोटा हा लोकशाहीनं दिलेला पर्याय आहे. मतदारांनी आपण हे मतदान का केलं याचा विचार करावा.

शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पहिली बाजी!

  • शिवसेनेत पडेलेल्या फुटीनंतर शिवसेनेचे दोन भाग झाले.
  • अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके या अपेक्षेप्रमाणे विजयी ठरल्या.
  • थोड्याचवेळात शिवसैनिक हे शिवसेना भवनात जमून या विजयाचे सेलिब्रेशन करतील.

Tags: AndheriAndheri Bypoll ElectionsmumbaiRutuja Ramesh Latkeअंधेरीअंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकऋतुजा लटकेशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
Previous Post

शिर्डीच्या पर्यावरण संमेलनातील ‘मनोमंथन’

Next Post

ट्विटरवर #Boycott Pathan का ट्रेंड होत नाही?

Next Post
ट्विटर

ट्विटरवर #Boycott Pathan का ट्रेंड होत नाही?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!