Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘एमबीबीएस’च्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी…२०२३ मध्ये होणार पहिली एक्झिट परीक्षा

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
MBBS

मुक्तपीठ टीम

वैद्यकीय शिक्षणातील ‘एमबीबीएस’च्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची पहिली एक्झिट परिक्षा २०२३ मध्ये घेण्यात येणार असल्याचा निर्णय केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी घेतला आहे. तसंच परिक्षेचे ‘मार्क रन’ हे २०२२ मध्ये होणार आहे. परदेशातून वैद्यकीय शिक्षण घेऊन भारतात सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक्झिट परीक्षा उत्तीर्ण करणं अनिवार्य असणार आहे. या परिक्षेच्या आधारावर वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणासाठीची विद्यार्थ्यांची नोंदणी होणार आहे.

  • देशातील एमबीबीएसच्या सर्व विद्यार्थ्यांना एक्झिट परिक्षा देणे अनिवार्य असणार आहे.
  • एक्झिट परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना ५ वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर अंतिम वर्षाच्या परिक्षेला बसण्याची गरज भासणार नाही.
  • त्यामुळे संपूर्ण अभ्यासक्रमानंतर एक्झिट परीक्षा ही विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा मानण्यात येईल.

 

वेगळ्या परिक्षेची गरज नाही…

  • एक्झिट परिक्षेच्या आधारे देशातील एकूण डॉक्टरांची समान संख्या निश्चित करण्यास मदत होणार आहे.
  • पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी एक्झिट परिक्षेच्याआधारे होणार आहे.
  • त्यामुळे देशातील विद्यार्थ्यांसह परदेशातून एमबीबीएस पूर्ण करणाऱ्या विदयार्थ्यांनादेखील वेगळ्या परिक्षेची गरज भासणार नाही.
  • केंद्रीय आरोग्य सेवांसाठी डॉक्टरांची निवडही या परिक्षेच्या आधारे होणार आहे.

 

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या संसदेत मंजूर करण्यात आलेल्या कायद्यांमध्ये एक्झिट परिक्षेबाबत तरतूद करण्यात आली होती. अधिकाऱ्यांनी परिक्षेचा तपशील आरोग्यमंत्र्यांकडे सादर केला. प्रथमच परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणी न येण्यासाठी आरोग्यमंत्र्यांनी ‘मार्क रन’ करण्याचा सल्ला दिला आहे.


Tags: Dr. bharati pawarMBBS examMBBS Exit examएमबीबीएसकेंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवियमार्क रनराष्ट्रीय वैद्यकीय आयोग
Previous Post

लष्कराला तांत्रिकदृष्ट्या पारंगत बनवणार आयआयटी!

Next Post

भाजपाचे एक देश, अनेक वेश! आसामात बंदी, शेजारी मेघालयात गोमांस जास्त खाण्याचे भाजपाच्या मंत्र्याचे आवाहन!

Next Post
BJP

भाजपाचे एक देश, अनेक वेश! आसामात बंदी, शेजारी मेघालयात गोमांस जास्त खाण्याचे भाजपाच्या मंत्र्याचे आवाहन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!