Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आज शुक्रवारी देशातील विक्रम खासगी रॉकेटचं पहिलं ऐतिहासिक प्रक्षेपण

September 5, 2026
in चांगल्या बातम्या
0
private Rocket "Vikram-S

मुक्तपीठ टीम

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो ) स्वतंत्र भारताच्या ७५ वर्षांतील प्रवासामध्‍ये एक नवा ऐतिहासिक टप्पा गाठण्यासाठी सज्‍ज झाली आहे. इस्रो पहिल्यांदाच खाजगी रॉकेटचे येत्‍या शुक्रवारी प्रक्षेपण करणार आहे. याबाबत केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पृथ्वी विज्ञान, पीएमओ, कर्मचारी, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज येथे माहिती दिली. विक्रम-उपकक्षीय (व्‍हीकेएस ) रॉकेटच्या पहिल्या ऐतिहासिक खाजगी प्रक्षेपणाचे साक्षीदार होण्यासाठी १८ नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा, येथे डॉ जितेंद्र सिंह उपस्थित राहणार आहेत.

या रॉकेटचे १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता प्रक्षेपण होणार आहे. त्यापूर्वी प्रसारमाध्यमांना दिलेल्या निवेदनात डॉ जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे की, दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील अंतराळ क्षेत्रामध्‍ये खाजगी सहभागाच्या दृष्‍टीने इस्रोच्या प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा असेल, असे सांगितले होते. त्‍यानुसार इस्रोची वाटचाल होत आहे.

खासगी स्टार्टअपचं पहिलं विक्रम रॉकेट!

बिगर-सरकारी संस्था/स्टार्टअप, स्कायरूट एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड (एसएपीएल) ने व्‍हीकेएस रॉकेट विकसित केले आहे, हे एकल ‘स्टेज स्पिन स्टॅबिलाइज्ड सॉलिड प्रोपेलेंट रॉकेट’ आहे. त्याचे वस्तुमान अंदाजे आहे. ५५० किलोग्रॅम. हे रॉकेट कमाल १०१० किलोमीटर उंचीवर जाऊन समुद्रात कोसळते आणि प्रक्षेपणाचा एकूण कालावधी केवळ ३०० सेकंद आहे.

रॉकेट लाँच करण्यासाठी इस्रोसोबत सामंजस्य करार करणारे स्कायरूट हे पहिले स्टार्टअप आहे.

  • देशातील हे पहिले खाजगी रॉकेट प्रक्षेपण असणारआहे.
  • याबरोबरच “प्रारंभ” नावाची स्कायरूट एरोस्पेसची पहिली अंतराळ मोहीमही सुरू होणार आहे. यामध्‍ये अंतराळात एकूण तीन पेलोड वाहून नेण्‍यात येतील.
  • या तीनमध्‍ये एका परदेशी ग्राहक संस्थेच्या पेलोडचा समावेश आहे.
  • अंतराळ प्रकल्पामध्‍ये खासगी क्षेत्राच्या प्रवेशातील अडथळे दूर करून किफायतशीर उपग्रह प्रक्षेपण सेवेसाठी एक समान क्षेत्र प्रदान करेल आणि स्टार्ट-अप्सना स्पेसफ्लाइट्स स्वस्त आणि विश्वासार्ह बनविण्यात मदत करेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या विज्ञान, तंत्रज्ञान, नवकल्पना क्षमतांसाठी भारताला सार्वत्रिक ओळख मिळवून दिली आहे आणि आमच्या स्टार्टअप्सची खूप मागणी आहे. असे अधोरेखित करून डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, संपूर्ण जग भारताकडे एक प्रेरणादायी स्थान म्हणून पाहत आहे, कारण त्यामुळे अनेक नव्‍या देशांना क्षमता निर्मितीसाठी आणि नॅनो उपग्रहासह इतर उपग्रह निर्मितीमध्ये भारत मदत करीत आहे


Tags: good newsGood news MorningisroSkyroot Aerospaceइस्रोगुड न्यूजगुड न्यूज मॉर्निंगडॉ जितेंद्र सिंह
Previous Post

एपिलेप्सीचे झटके कसे ओळखायचे?

Next Post

डॉ. प्रिया भावे चित्तावर: जिला वाटायची पाण्याची भीती, आयरनमन चँपियनशिपमध्ये तीच १९०० मीटर समुद्रात पोहली!

Next Post
Dr. Priya Bhave Chittavar

डॉ. प्रिया भावे चित्तावर: जिला वाटायची पाण्याची भीती, आयरनमन चँपियनशिपमध्ये तीच १९०० मीटर समुद्रात पोहली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!