Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईत गगनचुंबी इमारतीला भीषण आग, आगीत होरपळून मृत्यू!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
kamla building

मुक्तपीठ टीम

मुंबईतील ताडदेव येथील भाटिया रुग्णालयाच्या बाजूच्या कमला इमारतीला शनिवारी सकाळी साडे सात वाजता आग लागली. ही इमारत २० मजली असून इमारतीच्या १८ व्या मजल्यावर आग लागली आहे.या अपघातात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे,तर काही जणांवर उपचार सुरू आहेत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले की, ज्या सहा वृध्दांना ऑक्सिजन सपोर्ट सिस्टमची गरज आहे त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

कमला इमारतीला लागलेली आग ही लेवल ३ स्वरूपाची होती. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. सर्व लोकांचे प्राण वाचले आहेत. आग विझविण्यासाठी १३ फायर इंजिन घटनास्थळी दाखल असून सात जंम्बो टॅंकर आग विझवण्यासाठी दाखल झाले होते. आगीचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नसून किती नुकसान झालंय याची माहिती मिळालेली नाही.

 

२२ जण जखमी तर सहा मृत्यू

  • कमला इमारतीला लागलेल्या आगीत २२ जण जखमी झाले आहेत.
  • या मजल्यावर आग लागली तिथे साधारणपणे २० ते २२ रहिवासी राहात असतील. आता सगळ्यांना बाहेर काढण्यात आलं आहे, सध्या जखमींपैकी १६जणांवर उपचार सुरू आहेत तर किरकोळ जखमी जालेल्या ७ जणांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आलं जखमींपैकी पैकी ६ जणांचा मृत्यू झाला आहे.
  • जखमींना नायर रुग्णालय, भाटिया रुग्णालय आणि कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
  • नायर रुग्णालयात दाखल केलेल्या पाच जणांचा मृत्यू झालाय. तर, कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झालाय.

जखमी झालेल्यांची नावे

  • हंसा चोक्सी
  • फालगुणी चोक्सी
  • धावेल
  • यश चोक्सी
  • शुभांगी साळकर
  • दिलीप साळकर
  • ममता साळकर
  • तनिषा सावंत
  • अंकिता चौधरी
  • धनपत पंडित
  • गोपाळ चोपडेकर
  • स्नेहा चोपडेकर
  • वेदांगी चोपडेकर
  • मीना चव्हान
  • प्रतिमा नाईक
  • कल्पना नाडकर्णी
  • स्मीता नाडकर्णी
  • रुदया चोपडेकर
  • मनिश सिंग
  • मंजू खान्ना

 

मृत्यू झालेल्यांची नावे

  • मितेश मीस्त्री
  • मंजूबेन कंठारिया
  • पुरूषोत्तम चोपडेकर यांच्यासह इतर तिघ

 


Tags: Bhatia hospitalKamala buildinglevel 3 fire broke outकमला इमारतभाटिया रुग्णालयमुंबई
Previous Post

महाराष्ट्र राष्ट्रीय सेवा योजनेच्या आठ विद्यार्थ्यांचा राजपथ पथसंचलनासाठी सराव

Next Post

जळगाव जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेसाठी ४२५ कोटींची तरतूद!

Next Post
Ajit Pawar on Annasaheb Patil Economic Backward Development Corporation

जळगाव जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेसाठी ४२५ कोटींची तरतूद!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!