Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जन्मतारखेचा घोळ! एनसीबीफेम समीर वानखेडे फसवणुकीच्या गुन्ह्यात आरोपी!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Sameer Wankhede

मुक्तपीठ टीम

एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर आणि आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणीत सध्या आणखी वाढ होताना दिसत आहे. आता महाराष्ट्राच्या उत्पादन शुल्क विभागाने वानखेडेवर गुन्हा दाखल केला आहे. समीर वानखेडे यांनी फसवणूक करून सद्गुरू हॉटेल अँड बारचा परवाना घेतल्याचा आरोप आहे. यापूर्वी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून त्यांचा परवाना रद्द करण्यात आला होता. एनसीबीत असताना समीर वानखेडे सर्वाधिक गाजले ते त्यांच्या कोठडीतील अभिनेता शाहरुख खानच्या मुलासोबतच्या एका खबरीच्या सेल्फीमुळे! त्यामुळे आता तेच समीर वानखेडे सेल्फीचा विषय ठरतील का, अशी चर्चा सुरु झाली आहे.

 

ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरनुसार, वानखेडे यांनी वयाची खोटी माहिती देऊन हॉटेल आणि बारचा परवाना घेतला होता. १९९६ ते ९७ मध्ये ते १८ वर्षाखालील होते आणि परवान्यासाठी पात्र नव्हते. असे असतानाही त्यांनी ठाण्यातील सद्गुरू हॉटेलच्या करारात वयाने मेजर असल्याचा दावा केला होता.

 

चुकीचे वय दाखवून बारचा परवाना घेणे नडले!

  • १९९७ मध्ये समीर वानखेडे यांच्या सद्गुरू हॉटेलसाठी दाखल केलेल्या परवाना अर्जात वय चुकीचे दाखवण्यात आले होते.
  • ठाण्याचे उत्पादन शुल्क अधीक्षक आणि वानखेडे यांच्या वकिलांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर हॉटेलचा परवाना रद्द करण्याचा सहा पानी आदेश देण्यात आला.
  • या बारला मद्यविक्रीची परवानगी होती.

 

समीर वानखेडेच का झाले आरोपी?

जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशीत वानखेडे यांनी २७ ऑक्टोबर १९९७ रोजी हॉटेल आणि बारचा परवाना घेतल्याचे निष्पन्न झाले. परवाना मिळविण्यासाठी वयाची २१ वर्षे आवश्यक होती, परंतु वानखेडे यांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असल्याने त्यांचा परवाना रद्द करण्यात आला.

 

हेही वाचा: 

समीर वानखेडेंविरोधात ४२०चा गुन्हा का? समजून घेण्यासाठी वाचा उत्पादन शुल्क खात्याचा एफआयआर जसा आहे तसा…

समीर वानखेडेंविरोधात ४२०चा गुन्हा का? समजून घेण्यासाठी वाचा उत्पादन शुल्क खात्याचा एफआयआर जसा आहे तसा…

 


Tags: Date of Birth ConfusionFormer NCB Zonal Director and IRS Officer Sameer WankhedeFraud Crimegood newsillegal bar licensemuktpeethNCBSameer Wankhedeएनसीबी माजी झोनल डायरेक्टर आणि आयआरएस अधिकारी समीर वानखेडेएनसीबीफेम समीर वानखेडेचांगली बातमीजन्मतारीख घोळफसवणुक गुन्हाबार परवानामुक्तपीठ
Previous Post

मोदीजी… विद्यार्थी हे आपले भवितव्य आहे, त्यांना युक्रेनमधून लवकर परत आणा – जयंत पाटील

Next Post

समीर वानखेडेंविरोधात ४२०चा गुन्हा का? समजून घेण्यासाठी वाचा उत्पादन शुल्क खात्याचा एफआयआर जसा आहे तसा…

Next Post
Why cheating 420 fir against Sameer Wankhede? Read fir statement as it is

समीर वानखेडेंविरोधात ४२०चा गुन्हा का? समजून घेण्यासाठी वाचा उत्पादन शुल्क खात्याचा एफआयआर जसा आहे तसा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!