Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

डॉक्टरांवरील आक्षेपार्ह व्हिडीओचे साइड इफेक्ट, सुनिल पालवर गुन्हा

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Sunil-Pal-

मुक्तपीठ टीम

कोरोना काळात जीव धोक्यात घालून रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांबद्दल आक्षेपार्ह आरोप केल्याने कॉमेडियन सुनिल पालला चांगलेच महागात पडले आहे. सुनील पालविरोधात मुंबईतील अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालने ९० टक्के डॉक्टरांची चोर आणि राक्षसाशी तुलना करणारा व्हिडीओ यूट्युबवर पोस्ट केला होता. या व्हिडीओवरून सुनीलविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 

डॉक्टरांनी केली तक्रार

  • असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट्स मुंबईने ४ मे रोजी सुनील पालविरोधात गुन्हा दाखल केली आहे.
  • असोसिएशनच्या अध्यक्षा सुष्मिता भटनागर यांच्या तक्रारीनुसार, स्टँड-अप कॉमेडियन सुनिल पालने यूट्यूबच्या मुलाखतीत डॉक्टरांवर खोटे आरोप केले आहेत.

सुनील पालची व्हीडीओ बकवास…

  • सुनील पालने एप्रिलमध्ये एक व्हिडिओ पोस्ट केला होता.
  • या व्हिडीओमध्ये, “डॉक्टर हे देवाचे रुप असतात, परंतु यावेळी ९० टक्के डॉक्टरांनी राक्षसाचे रुप धारण केले आहे.
  • ते लोकांची फसवणूक करत आहेत.
  • मी असेही ऐकले आहे की ते मृत्यूनंतर शरीरातून अनेक अवयवही काढून टाकले जात आहेत.
  • कोरोना बाधित असल्याचं सांगून लोकांना रुग्णालयात दाखल केले जात आहे.
  • माझ्या मते या सर्व गोष्टींची चौकशी झाली पाहिजे.

Tags: coronadoctorsFIRSunil Palकॉमेडियन सुनिल पालकोरोनाडॉक्टरव्हिडीओ
Previous Post

#अध्यात्म वर्तमानाचा आनंद हा सुखाचा ठेवा

Next Post

निवडणुका नेहमीच का नसतात? आज पुन्हा वाढले पेट्रोल-डिझेलचे दर! आजचे दर…

Next Post
Petrol Diesel

निवडणुका नेहमीच का नसतात? आज पुन्हा वाढले पेट्रोल-डिझेलचे दर! आजचे दर...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!