Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पत्रकारिता पदवीधरांसाठी दैनिक भास्कर समूहाकडून संधी, प्रशिक्षणासह ३० हजारांचा स्टायपेंड!

November 15, 2021
in करिअर
0

मुक्तपीठ टीम

जर तुम्ही पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतेलेले आहात आणि तुम्ही फेलोशिपच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. दैनिक भास्कर सारख्या नामवंतर दैनिकाने पत्रकारिता पदवीधरांसाठी संधी दिली आहे. या अंतर्गत, निवडलेल्या सहभागींना भोपाळमध्ये असलेल्या दैनिक भास्करच्या प्रिंट आणि डिजिटल न्यूजरूममध्ये पंधरा महिने काम करण्याची संधी मिळेल.

 

यादरम्यान दरमहा ३० हजार रुपये मानधनही दिले जाणार आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांनी १२ डिसेंबरपूर्वी अर्ज करावे. फेलोशिप जानेवारी २०२२ पासून सुरू होईल.

 

शैक्षणिक पात्रता-

पत्रकारितेत पदवी/पदव्युत्तर. हिंदी वाचन, लेखन आणि समजण्यात प्रवीणता आवश्यक आहे.

वयोमर्यादा-

वय २५ वर्षांपेक्षा कमी असावे.

 

अर्ज प्रक्रिया

  • bhaskar.com/journalismfellowship वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
  • प्राप्त झालेल्या सर्व अर्जांचे ऑनलाइन मूल्यमापन केले जाईल.
  • त्यानंतर निवडलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
  • अंतिम निर्णय पॅनेल मुलाखतीवर आधारित असेल.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ डिसेंबर २०२१ आहे.

फेलोशिपमध्ये काय मिळणार

  • फेलोशिपसाठी निवडलेल्यांना १५ महिने दैनिक भास्करच्या ज्येष्ठ पत्रकारांसोबत काम करण्याची संधी मिळेल.
    स्टायपेंड व्यतिरिक्त, फेलोशिप संपल्यानंतर भास्करसोबत पूर्णवेळ काम करण्याचीही संधी आहे.

Tags: bhopalDainik bhaskarfellowshipRecruitmentदैनिक भास्करफेलोशिपभोपालरोजगार
Previous Post

भाजपाच्या धोरणांवर शेतकरीविरोधाचा आरोप, महाराष्ट्रातील जिल्हाध्यक्षाचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Next Post

गडचिरोलीतील नक्षलवाद्यांच्या एनकाऊंटरने स्थानिकांचा पोलिसांवरील विश्वास वाढला!

Next Post
milind

गडचिरोलीतील नक्षलवाद्यांच्या एनकाऊंटरने स्थानिकांचा पोलिसांवरील विश्वास वाढला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!