Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

फीचर फोन युजर्संना लवकरच यूपीआयने पेमेंट करता येणार, रिझर्व्ह बँकेची घोषणा!

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
Feature phone users

मुक्तपीठ टीम

भारतात स्मार्टफोन युजर्संची संख्या कोटींच्या घरात आहे. मात्र, देशात अजूनही असे युजर्स आहेत जे सध्या फीचर फोन वापरत आहेत. या यूजर्सना लक्षात घेऊन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी लवकरच फिचर फोनसाठीही डिजिटल पेमेंट प्रणाली सुरू करण्याची घोषणा केली आहे. एवढेच नाही तर, यूपीआय पेमेंटची मर्यादा २ लाखांवरून ५ लाख करण्याची घोषणाही केली आहे.

 

रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, भारतात ११८ कोटी यूजर्स आहेत, त्यापैकी ७४ कोटी यूजर्स स्मार्टफोन वापरतात. हा आकडा पाहता, असे म्हणता येईल की, देशात अजूनही फीचर फोन वापरणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. हे लक्षात घेऊन, यूपीआय आधारित पेमेंट उत्पादने देखील लाँच केली जातील, जेणेकरून अधिकाधिक लोक ऑनलाइन पेमेंट करू शकतील.

 

रिझर्व बँक ऑफ इंडिया गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की,

  • यूपीआय ही देशातील सर्वात मोठी रिटेल पेमेंट सिस्टम आहे, ज्याचा सर्वाधिक वापर केला जातो.
  • ते पुढे म्हणाले की, डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही यूपीआय आधारित पेमेंट उत्पादने सादर करू.
  • त्यामुळे फीचर फोन यूजर्सदेखील या प्लॅटफॉर्मचा वापर करू शकतील.
  • याशिवाय ट्रान्झॅक्शन फ्लोमध्ये सुधारणा करण्यासाठी लवकरच यूपीआय वॉलेट अॅप देखील लाँच केले जाईल.

 

यूपीआय म्हणजे काय?

  • यूपीआय हा युनिफाइड पेमेंट इंटरफेस आहे.
  • ही प्रणाली मोबाईल अॅपद्वारे कार्य करते आणि ती खूपच सुरक्षित आहे.
  • या प्रणालीद्वारे बिल पेमेंटसाठी ऑनलाइन फंड ट्रान्सफर करू शकता.
  • ऑनलाइन पेमेंटसाठी बँक खाते यूपीआयशी लिंक करणे अनिवार्य आहे.

पाहा व्हिडीओ: 


Tags: Feature phone usersmuktpeethReserve BankReserve Bank of IndiaUnified payment interfaceUPIUPI Paymentफीचर फोन युजर्संभारतीय रिझर्व्ह बँकमुक्तपीठयुनिफाइड पेमेंट इंटरफेसयूपीआययूपीआय पेमेंटरिझर्व बँक ऑफ इंडियारिझर्व्ह बँक
Previous Post

कोरोनाशी लढण्यासाठी डॉक्टर, निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांना खास प्रशिक्षण

Next Post

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये ३५४ जागांवर नोकरीची भरती

Next Post
bro

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये ३५४ जागांवर नोकरीची भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!