Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम डाउन झाल्यानं मार्क झुकरबर्ग यांचं ४५ हजार कोटींचं महानुकसान!

संकटकाळात संपर्कासाठी फेसबुकला ट्विटरचाच आधार!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
FB

मुक्तपीठ टीम

फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपच्या सेवा विस्कळीत झाल्याने सोमवारी ४ ऑक्टोबरला जगभरातील युजर्स त्रस्त झाले. यामुळे फेसबुकच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. त्यामुळे कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांची संपत्ती काही तासांत ६.११ अब्ज डॉलर्सनी कमी झाली. जगातील श्रीमंतांच्या यादीत झुकरबर्ग पहिल्या स्थानावरून पाचव्या क्रमांकावर आले आहेत. सेवा विस्कळीत झाल्यामुळे लाखो वापरकर्त्यांना झालेल्या गैरसोयीबद्दल झुकरबर्गने माफी मागितली. यातही एक गंमतीदार बाब अशी की, सेवा डाऊन झाल्यानंतर जगभरातील अब्जावधी यूजर्सशी संपर्कासाठी फेसबूक समुहाला प्रतिस्पर्धी ट्विटरचाच आधार घ्यावा लागला.

 

सोमवारच्या रात्री असं काय घडलं?

  • ४ ऑक्टोबर सोमवारी फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपच्या सेवा विस्कळीत झाल्या.
  • त्यामुळे जगभरातील युजर्स त्रस्त झाले.
  • या समस्यांमुळे फेसबुकचे शेअर्स ४.९ टक्क्यांनी घसरले.
  • सप्टेंबरच्या मध्यापासून कंपनीचा शेअर सुमारे १५ टक्के घसरला आहे.

 

बिल गेट्सच्या खाली घसरली मार्क झुकेरबर्ग यांची श्रीमंती!

  • ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्स नुसार, झुकेरबर्ग यांची संपत्ती ६.११ अब्ज डॉलर ने कमी होऊन १२२ अब्ज डॉलर झाली आहे.
  • काही दिवसांपूर्वी झुकरबर्ग १४० अब्ज डॉलरच्या संपत्तीसह श्रीमंतांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर होते.
  • पण आता ते पुन्हा बिल गेट्सच्या मागे गेले आहेत.
  • १२४ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह बिल गेट्स या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत.

 

फेसबुकला ट्विटरचा आधार!

सेवा पूर्ववत झाल्यानंतर फेसबुकने ट्विटरवर म्हटले की, ‘जगभरातील लोक आणि व्यवसाय जे आमच्यावर अवलंबून आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला खेद वाटतो. आम्ही आमची अॅप्स आणि सेवा पूर्णपणे पूर्वीसारखी सक्रिय करण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहोत. सर्व सेवा पुन्हा ऑनलाइन आल्याचे कळवण्यात आम्हाला आनंद होत आहे. आमच्यासोबत राहिल्याबद्दल धन्यवाद.


Tags: Facebookinstagramwhatsapp
Previous Post

“पॅरामेडिकल अभ्यासक्रमाचा समावेश वैद्यकीय शिक्षण सेवा प्रवेश नियमांमध्ये करण्यात यावा”

Next Post

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये टेक्निकल ऑफिसर या पदावर १४ जागांसाठी भरती

Next Post
ecil

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये टेक्निकल ऑफिसर या पदावर १४ जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!