Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

फास्टॅगद्वारे टोल वसुली वाढली! कोरोना दुसऱ्या लाटेपूर्वीच्या विक्रमी स्तरावर पोहचली!!

September 5, 2026
in चांगल्या बातम्या
0
FasTag must (2)

मुक्तपीठ टीम

कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरली नसली तरी निर्बंधातील शिथिलतेमुळे व्यवहार सुरु झाले आहेत. त्यामुळे रस्त्यांवरील वाहतूकही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. देशातील बहुतांश राज्यांत लॉकडाऊन शिथिल झाल्याने आणि महामार्गांवरील वाहतुकीत वाढ झाल्याने फास्टॅगमार्फत पथकर संकलन कोरोना महामारीच्या  दुसर्‍या लाटेपुर्वी असलेल्या विक्रमी स्तरावर पोहोचले आहे. फास्टॅगच्या माध्यमातून देशभरातील पथकर  संकलन  १ जुलै २०२१ रोजी झालेल्या ६३.०९ लाख रुपयांच्या व्यवहारांसह १०३.५४ कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. फास्टॅगच्या  माध्यमातून इलेक्ट्रॉनिक पथकर संकलन देशभरात ७८० सक्रिय पथकर नाक्यांवर कार्यान्वित आहे.

जून २०२१ मध्ये पथकर संकलन वाढून २,५७६.२८ कोटी रुपये झाले असून ते  मे २०२१ मध्ये जमा  झालेल्या २,१२५.१६ कोटी रुपये पथकर संकलनापेक्षा सुमारे  २१ टक्क्यांनी अधिक आहे. सुमारे ३.४८ कोटी वापरकर्त्यांसह, देशभरात फास्टॅग वापर सुमारे ९६ टक्के आहे आणि बर्‍याच पथकर नाक्यांवर फास्टॅगच्या माध्यमातून  ९९%   प्रवेश आहे. एका अंदाजानुसार, फास्टॅगमुळे इंधनावर वर्षाकाठी सुमारे २०,००० कोटी रुपयांची बचत होईल, त्यामुळे परकीय चलनाची बचत होऊन पर्यावरण समतोल राखण्यासही मदत होईल.

 

महामार्ग वापरकर्त्यांद्वारे, फास्टॅगच्या  वापरात सतत वाढ आणि स्वीकारार्हतेमुळे  राष्ट्रीय महामार्गांवरील पथकर नाक्यांवरील  वाहनांचा प्रतीक्षा वेळ कमी झाला आहे.


Tags: fastagकोरोनाफास्टॅगराष्ट्रीय महामार्ग
Previous Post

कोरोनाशी सामना करण्यासाठी मुंबई आणखी सज्ज! पाच ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांची भर!!

Next Post

माझगाव डॉक शिपबिल्डर्समध्ये १३८८ जागांसाठी भरती, रविवारी शेवटचा दिवस!

Next Post
Mazgaon dock

माझगाव डॉक शिपबिल्डर्समध्ये १३८८ जागांसाठी भरती, रविवारी शेवटचा दिवस!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!