Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आजपासून १००% फास्टॅग सक्ती! नसेल तर दंड!!

सागरी सेतू व मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर अंमलबजावणी

January 27, 2021
in घडलं-बिघडलं
0
FasTag must (2)

मुक्तपीठ टीम

            वेगवान व कॅशलेस प्रवासासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील राजीव गांधी सागरी सेतू (वांद्रे-वरळी) व यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील पथकर नाक्याच्या सर्व मार्गिकांवर आजपासून 100 टक्के फास्टॅग प्रणालीची अंमलबजावणी सुरु झाली आहे.

            फास्टॅग वापरकर्त्या वाहनांची संख्या वाढण्यासाठी महामंडळाने 11 जानेवारी 2021 पासून वांद्रे-वरळी सागरी सेतू व मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर कार, जीप व एसयुव्ही फास्टॅग वाहनधारकांना प्रत्येक फेरीला 5 टक्के कॅशबॅक देण्यात येत आहे. या कॅशबॅकच्या माध्यमातून फास्टॅग वापरकर्त्या वाहनांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. फास्टॅगच्या 100 टक्के अंमलबजावणीच्या दृष्टीने महामंडळाने हा निर्णय घेतला.

            26 जानेवारी 2021 पासुन वांद्रे-वरळी सागरी सेतू व मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील सर्व मार्गिका फास्टॅग प्रणालीने सज्ज असतील. ‘या दोन्ही मार्गाच्या पथकर नाक्यांवर उद्यापासून फास्टॅग धारक वाहनांना प्राधान्य राहील. मर्यादित कालावधीसाठी काही लेन हायब्रीड लेन असतील. त्या लेनमध्ये फास्टॅग नसलेले वाहनधारक रोख रक्कमेचा भरणा करु शकतात. पण त्यांना पथकर नाक्याजवळील स्टॉलवरुन फास्टॅग विकत घेऊन गाडीवर लावावा लागेल,’ असे सह व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांनी सांगितले.

            फास्टॅग मार्गिकेमध्ये विना फास्टॅग अथवा ब्लॅकलिस्टेड टॅग असलेल्या वाहनांनी प्रवेश केल्यास  दुप्पट पथकर फी भरावी लागणार आहे.

 


Tags: fastagmumbaimumbai bandra worli sea linkmumbai pune express highwayफास्टॅगमुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवांद्रे वरळी सी लिंकसी लिंक
Previous Post

“रुग्णालयांच्या ऑडिटसाठी खास इंजिनियर्सच्या नियुक्तीची मागणी”

Next Post

१००, ५० आणि १० च्या नोटा बंद होणार नाहीत

Next Post
RBI

१००, ५० आणि १० च्या नोटा बंद होणार नाहीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!