Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर संचलनावर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी

दिल्लीत कुणी यायचे, कसे यायचे, ते पोलिसांनी ठरवावे - सर्वोच्च न्यायालय

January 19, 2021
in घडलं-बिघडलं
0
Farmer Tractor parade -1 (2)

मुक्तपीठ टीम

सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारच्या तीन कृषी कायद्यांना स्थगिती दिली असली तरी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरुच आहे. २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी शेतकरी संघटनांनी राष्ट्रध्वजासह ट्रॅक्टर संचलनाची घोषणा केली आहे. याविरोधातील दिल्ली पोलिसांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीत कुणाला येऊ द्यायचे, कसे येऊ यायचे ते दिल्ली पोलिसांनी ठरवावे, असे सांगितले आहे. पुढील सुनावणी आता बुधवारी २० जानेवारी रोजी होईल.

शेतकरी संघटनांनी या संचलनासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. पण दिल्ली पोलिसांनी याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याची आज सुनावणी झाली आहे.  शेतकरी आंदोलनात सहभागी झालेले नेते योगेंद्र यादव म्हणाले की, ‘प्रजासत्ताक दिनी आम्ही दिल्लीतील रिंग रोडच्या बाह्य भागात ट्रॅक्टरचे संचलन अर्थात ट्रॅक्टर परेड काढणार आहोत. ही परेड अतिशय शांततापूर्ण मार्गाने पार पडेल. यामध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पार पडणाऱ्या संचलनामध्ये कोणताही व्यत्यय येणार नाही. यावेळी शेतकरी त्यांच्या ट्रॅक्टरवर राष्ट्रध्वज फडकवतील’. मात्र, पोलिसांनी वेगळी भूमिका मांडली आहे. दिल्ली पोलिसांच्या याचिकेनुसार, प्रजासत्ताक दिन संचलन हा राष्ट्रीय अभिमानाशी संबंधित एक कार्यक्रम आहे. आंदोलनाच्या नावाखाली देशाच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर नाचक्की होणाऱ्या कार्यक्रमांना परवानगी दिली जाऊ शकत नाही.

 


Tags: Farmer Delhi Protestfarmer tractor marchशेतकरी आंदोलनशेतकरी ट्रॅक्टर मोर्चा
Previous Post

#ग्रामयुद्ध काही गावांमध्ये मोठ्या नेत्यांना मोठा धक्का!

Next Post

#ग्रामयुद्ध वादाचा धुरळा…तरीही घरच्या मतदारांचा कौल धनंजय मुंडेंनाच!

Next Post
Dhananjay munde

#ग्रामयुद्ध वादाचा धुरळा...तरीही घरच्या मतदारांचा कौल धनंजय मुंडेंनाच!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!