Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शेतकऱ्यांना दिवसा वीजेसाठी स्वाभिमानीकडून चक्काजाम आंदोलन

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
farmer chakka jam agitation for day time power

मुक्तपीठ टीम

शेतीला दिवसा वीज मिळावी आणि वीज तोडणी थांबवावी, या मागण्यांसाठी राज्यात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी कोल्हापूर-रत्नागिरी राज्यमार्ग रोखल्याने वाहतूक कोंडी झाली होती. शेतीला दिवसा वीज मिळावी आणि वीज तोडणी थांबवावी, या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

 

जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार…

  • या चक्काजाम आंदोलनाला कार्यकर्त्यांनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
  • महावितरणचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, राजू शेट्टी तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हे, अशी घोषणाबाजी करण्यात आली.
    यावेळी राजू शेट्टी यांचे सुपुत्रही या आंदोलनात सहभागी झाले होते.
  • आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
  • जिल्ह्यातील कुरुंदवाड आणि शिरोळ तालुक्यातील उदगाव टोलनाक्याजवळही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करून महावितरण व सरकारचा निषेध केला आहे.
  • जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे.

यासाठी स्वाभिमानी शेतकऱ्यांचं आंदोलन

  • शेतीला दिवसा वीज मिळावी या मुख्य मागणीसाठी मागील काही दिवसांपासून कोल्हापूरच्या महावितरणच्या कार्यालयासमोर धरणं आंदोलन करणारी स्वाभिमानी शेतकरी संघटना आता आक्रमक झाली आहे.
  • शेतीला दिवसा दहा तास वीज देण्याचा निर्णय झाला नाही, तर ४ मार्चपासून आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला होता.
  • यापूर्वी दोन मंत्री, दोन आमदारांनी आंदोलनाला भेट दिली होती. मात्र, शासनस्तरावर कोणताही निर्णय झाला नाही.
  • यापुढे मंत्री, आमदारांच्या सार्वजनिक कार्यक्रमात अडथळा आणणार, असाही इशाराही राजू शेट्टी यांनी यापूर्वी दिला होता.
  • ऊर्जामंत्र्यांनी आंदोलनातील नुकसानीची जबाबदारी माझ्यावर टाकून बघावी, विजेच्या वाढीव दरांची जबाबदारी त्यांच्यावर टाकेन.

Tags: KolhapurRaju shettiकोल्हापूरचक्काजाम आंदोलनमहावितरण कंपनीराजू शेट्टी
Previous Post

युक्रेनसारख्या ठिकाणी भारतीय तरुणांना जावं लागू नये म्हणून आनंद महिंद्रा वैद्यकीय महाविद्यालय उघडणार!

Next Post

राज्यात ५२५ नवे रुग्ण, ९९२ रुग्ण बरे! मुंबईत फक्त ७८ नवे रुग्ण!

Next Post
mcr maharashtra corona report

राज्यात ५२५ नवे रुग्ण, ९९२ रुग्ण बरे! मुंबईत फक्त ७८ नवे रुग्ण!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!