Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंडेंच्या भाजपाला गाडण्याच्या इशाऱ्याला फडणवीसांचं प्रत्युत्तर! नाचगाण्यापासून पक्षाच्या २-४ खासदार संख्येपर्यंत सारंच सुनावलं!!

November 9, 2021
in घडलं-बिघडलं
0
denedra fadanvis and dhananjay munde

मुक्तपीठ टीम

आमचे जे शक्तीपीठ आहे त्यावर टीका केली की यश मिळते असं भाजपाला वाटत असेल. पण असे प्रयत्न केले तरी भाजपाला मातीत गाडल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही अशी टीका सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केली होती. मुंडे यांच्या विधानाचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला आहे. “अरे वेड्या, भाजप महाराष्ट्राच्या मातीत तयार झालेला पक्ष आहे. आम्हाला गाडण्याची भाषा करू नका. दोन-चार खासदार असणाऱ्या पक्षाच्या मंत्र्याने अशी भाषा वापरू नये”, अशी टीका फडणवीसांनी केली आहे. तसेच एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, एसटी संप सुरू आहे आणि हे नाच गाणं करण्यात मग्न आहेत आणि हे आम्हाला सांगून राहिले मातीत गाडून टाकू! असेही त्यांनी सुनावलं आहे.

 

स्नेहसंमेलनाचा कार्यक्रमात सपना चौधरीचा नाचावरही टीका!

  • दरम्यान दिवाळीत धनंजय मुंडेंकडून स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
  • यामध्ये लावणीसह विविध कार्यक्रम सादर करण्यात आले.
  • या कार्यक्रमात प्रसिद्ध डान्सर सपना चौधरीच्या नाच गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता.
  • एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या चाललेल्या आहेत, एसटी संप सुरू आहे आणि हे नाच गाणं करण्यात मग्न आहेत आणि हे आम्हाला सांगून राहिले मातीत गाडून टाकू!
  • भाजपचा सामान्य कार्यकर्ता हा देखील तुम्हाला पुरेसा आहे, अशा वल्गना करू नका!

 

अरे वेड्या, भाजप हा महाराष्ट्राच्या मातीत तयार झालेला पक्ष

  • आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली आहे.
  • देवेंद्र फडणवीस आज सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत.
  • अक्कलकोट येथे फडणवीसांच्या हस्ते विविध विकास कामांचे आज भूमिपूजन आणि लोकार्पण झाले. यावेळी ते बोलत होते.
  • एककिडे शेतकरी आत्महत्या करतोय, एसटीचे कामगार संप करत आहेत.
  • मात्र दुसरीकडे हे मंत्री नाचगाण्याचे कार्यक्रम करत आहेत.
  • अरे वेड्या, भाजप हा महाराष्ट्राच्या मातीत तयार झालेला पक्ष आहे.
  • आम्हाला गाडण्याची भाषा करू नका.
  • आमचा एक कार्यकर्ता तुमच्यासाठी पुष्कळ आहे.

 

अहंकारी लोकांना लोकं गाडल्याशिवाय राहणार नाही

  • ज्या लसीला तुम्ही मोदींची लस म्हणत होता, तीच तुम्हाला घ्यावी लागली.
  • कारण ती भारताची लस होती.
  • १०० कोटींचे लसीकरण करून राहुल गांधींना उत्तर दिले.
  • एककीडे शेतकऱ्यांची लाईट कट केली जातेय, अशा अहंकारी लोकांना लोकं गाडल्याशिवाय राहणार नाही, असं सांगतानाच आपण शिर्डीसारखं अक्कलकोट करून दाखवू, असं ते म्हणाले.
  • यावेळी अक्कलकोटमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

 

ऊर्वरीत आराखड्याला निधी देण्याची सुबुद्धी सरकारला द्यावी

  • बऱ्याच दिवसांपासून अक्कलकोटला येण्याची ओढ होती.
  • तीर्थक्षेत्री आलेल्या लोकांना एक ऊर्जा मिळते.
  • तीर्थक्षेत्र असणारी शहरं उत्तम करण्याचा आम्ही प्रयन्त केला होता.
  • आपलं सरकार असताना १६६ कोटी रुपयांचा शहराचा आराखडा मंजूर केला होता.
  • यामध्ये पहिल्या टप्प्यातील २० कोटी रुपये दिले होते.
  • ईश्वराला आणि देवाला प्रार्थना करतो ऊर्वरीत आराखड्याला निधी देण्याची सुबुद्धी सरकारला द्यावी, असं ते म्हणाले.
  • जेव्हा जे व्हायचं असत तेव्हा ते होणारच असतं.
  • सत्तेकडे आस लावून बसणारे लोक आपण नाहीत.

Tags: BJPdevendra fadanvisDhananjay Mundefarmersदेवेंद्र फडणवीसधनंजय मुंडेभाजपशेतकरी
Previous Post

मंत्रालय गहाण ठेवा…पण एसटी कर्मचाऱ्यांना हक्काचे पगार पुरेसे आणि वेळेवर द्या! विलिनीकरण कराच!!

Next Post

राज्यात ७५१ नवे रुग्ण, दुप्पट रुग्ण बरे होऊन घरी परतले!

Next Post
MCR 4-8-21

राज्यात ७५१ नवे रुग्ण, दुप्पट रुग्ण बरे होऊन घरी परतले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!