Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“मंत्र्यांमुळे शेतकऱ्यांना ऊस पेटवावा लागला!” देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

February 26, 2021
in घडलं-बिघडलं
0
Ahmednagar Sugarcane burnt by farmers

मुक्तपीठ टीम

अहमदनगरमधील नेवाशात एका शेतकऱ्याने आपल्या शेतातील उभा ऊस पेटवून दिल्याचा व्हिडीओ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट केला आहे. शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख यांचा साखर कारखाना त्यांना मते देत नाहीत त्या शेतकऱ्यांचा ऊस खरेदी करत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना असं पाऊल उचलावं लागत असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेत्यांनी केला आहे.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर ढोंगीपणा करणार्‍या शिवसेनेचे मंत्री शेतकर्‍यांचा कसा गळा घोटतात, त्याचे हे उदाहरण. शेतमाल खरेदी करताना सुद्धा राजकीय मापदंड लावणार्‍या पक्षांना खरे तर लाज वाटली पाहिजे. हीच का शिवसेनेला अभिप्रेत शिवशाही? pic.twitter.com/VyQD0yVe4H

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 19, 2021

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर कडक टीकेच्या फैरी झाडल्या आहेत, “दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर ढोंगीपणा करणार्‍या शिवसेनेचे मंत्री शेतकर्‍यांचा कसा गळा घोटतात, त्याचे हे उदाहरण. शेतमाल खरेदी करताना सुद्धा राजकीय मापदंड लावणार्‍या पक्षांना खरे तर लाज वाटली पाहिजे, असं त्यांनी म्हटले आहे. हीच का शिवसेनेला अभिप्रेत शिवशाही?, असा सवालही त्यांनी विचारला आहे.

आपल्याला मतं देत नाही, म्हणून त्या शेतकर्‍यांचा ऊसच खरेदी न करण्याच्या या धोरणातून शेतकरी आता स्वत:चा ऊस शेतातच पेटवून देत आहेत. ऊस विकत घ्यायचा नाही, शेतकर्‍यांना तोडूही द्यायचा नाही, परिणामी नोंद नाही आणि बँकेतून पुढचे कर्ज नाही. म्हणजे शेतकर्‍यांनी जगायचेच नाही. pic.twitter.com/hs2QFq48HW

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 19, 2021

“आपल्याला मतं देत नाही, म्हणून त्या शेतकर्‍यांचा ऊसच खरेदी न करण्याच्या या धोरणातून शेतकरी आता स्वत:चा ऊस शेतातच पेटवून देत आहेत. ऊस विकत घ्यायचा नाही, शेतकर्‍यांना तोडूही द्यायचा नाही, परिणामी नोंद नाही आणि बँकेतून पुढचे कर्ज नाही. म्हणजे शेतकर्‍यांनी जगायचेच नाही,” अशी माहिती त्यांनी मांडली आहे.

आपल्याला मतं देत नाही, म्हणून त्या शेतकर्‍यांचा ऊसच खरेदी न करण्याच्या या धोरणातून शेतकरी आता स्वत:चा ऊस शेतातच पेटवून देत आहेत. ऊस विकत घ्यायचा नाही, शेतकर्‍यांना तोडूही द्यायचा नाही, परिणामी नोंद नाही आणि बँकेतून पुढचे कर्ज नाही. म्हणजे शेतकर्‍यांनी जगायचेच नाही. pic.twitter.com/hs2QFq48HW

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 19, 2021

त्यांच्या आरोपानुसार, “मुळा साखर कारखान्याच्या माध्यमातून नेवासा येथे हा प्रताप चालला आहे. शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख यांनी हे चालवले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्काळ हस्तक्षेप करीत या शेतकर्‍यांना न्याय मिळवून द्यावा, ही माझी माफक अपेक्षा आहे, अशी मागणी त्यांनी केली आहे. करतानाच किमान अन्नदात्याला तरी पक्षीय चष्म्यातून बघू नका, असेही त्यांनी बजावले आहे.

Tags: ahmednagardevendra fadnavisShankarrao GadakhShivsenaअहमदनगरमुख्यमंत्री उद्धव ठाकरेविरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसशंकरराव गडाख
Previous Post

आता ‘या’ कामगारांवर घराजवळच्या खाजगी रुग्णालयातही उपचार!

Next Post

आयपीएल लिलावानंतर अर्जुन तेंडुलकर ट्रोल; पण मुंबई इंडियन्सचे कोच काय म्हणतात?

Next Post
arjun tendulkar

आयपीएल लिलावानंतर अर्जुन तेंडुलकर ट्रोल; पण मुंबई इंडियन्सचे कोच काय म्हणतात?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!