Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“आघाडी सरकार दारुवाल्यांचं सरकार! तेही हरवलं, शोधणाऱ्यास पुरस्कार!!”

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची कडवट टीका

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
fadnavis attacked mvA GOVERNMENT ON LIQUOR ISSUE

मुक्तपीठ टीम

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भंडाऱ्यातील जाहीर सभेत आघाडी सरकारवर जबरदस्त हल्ला चढवला आहे. राज्यातील आघाडी सरकार हे सर्व सामान्यांचं नाही. सर्व बार मालकांनी शरद पवारांकडे मदतीची मागणी केली. तेव्हा त्या दारू विक्रेत्यांना मदत करण्यासाठी ह्या सरकारने परवाना शुल्क कमी केले. आता त्यांनी दारूचा खप वाढविण्यासाठी विदेशी दारू ५० टक्के कर कमी केला. त्यामुळे हे गरीब लोकांचे सरकार नसून दारू विकण्याऱ्यांचे सरकार आहे. राज्यातील सरकारच हरवलं आहे. शोधून देणाऱ्यास पुरस्कार देऊ”, अशा शब्दात त्यांनी आघाडी सरकारच्या मद्याभिमुख धोरणाचे धिंडवडे काढले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील मुख्य मुद्दे

  • कोरोना काळात ह्या सरकारने सामान्य नागरिकांना एकही रुपयांची मदत केली नाही.
  • लॉकडाऊन शिथिल होताच सर्व बार मालकांनी शरद पवारांकडे मदतीची मागणी केली.
  • तेव्हा त्या दारू विक्रेत्यांना मदत करण्यासाठी ह्या सरकारने परवाना शुल्क कमी केले.
  • हे सरकार तेवढ्यावर थांबलेले नाही.
  • आता दारूचा खप वाढविण्यासाठी विदेशी दारू ५० टक्के कर कमी करण्याच्या निर्णय घेतला.
  • त्यामुळे हे गरीब लोकांचे सरकार नसून दारू विकण्याऱ्यांचे सरकार आहे.

 

शेतकरी खतरे में वर बोलत नाहीत!

  • फडणवीसांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर हल्ला चढवला.
  • रोज संविधान खतरे में म्हणतात, मात्र धान्य उत्पादक शेतकरी संकटात असताना नाना पटोले बोलत नाही.
  • हे सरकार रोज शेतकऱ्यांची वीज कापत असून आम्ही पाच वर्षात एकदाही वीज कापली नव्हती.

ओबीसी आरक्षण घालवण्याचे पाप आघाडीचेच!

  • ओबीसींचे राजकीय आरक्षण घालविण्याचे पाप याच सरकारने केले आहे.
  • सर्वोच्च न्यायालयाने वेळेत मागितलेली माहिती चौदा महिन्याच्या कालावधीत उलटून सुद्धा तयार केली नाही.
  • महाराष्ट्र सरकार ओबीसी आरक्षणाबाबत गंभीर नसल्याने ओबीसी आरक्षण रद्द झाले.
  • या सरकारमध्ये ५० ओबीसी विरोधी मंत्री आहेत.
  • आमच्या काळात हलबा समाजाला संरक्षण दिले गेले होते, या सरकारने हलबा संरक्षण न दिल्याने हलबा समाजाचे आरक्षणही धोक्यात आले आहे.

Tags: devendra fadnavisMahavikas Aghadi governmentदेवेंद्र फडणवीसमहाविकास आघाडी सरकार
Previous Post

चर्चमध्ये वरिष्ठांवर जाचाचा आरोप! नाशिकमध्ये रेव्हरंडसमोर फादरचा आत्मदहनाचा प्रयत्न!!

Next Post

मनसे नेते संदिप देशपांडेंनी कर्नाटक सरकारला कानडीतूनच ठणकावलं!

Next Post
MNS leader Sandeep Deshpande

मनसे नेते संदिप देशपांडेंनी कर्नाटक सरकारला कानडीतूनच ठणकावलं!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!