Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पवारांनी “भाजपा मित्रपक्ष संपवते” म्हणताच फडणवीस उसळले…

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
fadanvis reaction on pawar statrment about bjp policy towards friends

मुक्तपीठ टीम

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये सुरु असलेल्या सत्तासंघर्षावरून भाजपावर टीका केली आहे. भाजपा त्यांच्यासोबत असणाऱ्या मित्रपक्षांनाच संपवतो, असा गंभीर आरोप शरद पवार यांनी केला आहे. ते बुधवारी बारामतीमधील पत्रकारपरिषदेत बोलत होते. पवारांच्या या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांनी प्रत्युत्तरही दिले आहे.

भाजपा त्यांच्यासोबत असलेल्या मित्रपक्षांना संपवतो- शरद पवार

  • शरद पवार म्हणाले,प्रादेशिक पक्षांना भवितव्य नाही, ते शिल्लक राहणार नाही आणि आमचा एकच पक्ष देशात शिल्लक राहील, असं विधान भाजपाकडून करण्यात आलं.
  • यातून नितीश कुमार यांनी केलेली तक्रार स्पष्ट होते.
  • भाजपा त्यांच्यासोबत असलेल्या मित्रपक्षांना हळूहळू संपवतो.
  • कारण पंजाबमध्ये अकाली दल हा मोठा पक्ष त्यांच्यासोबत होता.
  • प्रकाशसिंग बादल यांच्यासारखा मोठा नेता त्यांच्यासोबत होता.
  • आज तो पक्ष जवळपास संपुष्टात आला आहे.

शरद पवार यांचं दुख: जरा वेगळं आहे- देवेंद्र फडणवीस

  • शरद पवारांच्या विधानावरून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
  • शिवसेना हा आमचा मित्रपक्ष आहे.
  • त्यांच्याकडे ५० आमदार आहेत.
  • तर आमच्याकडे ११५ आमदार आहेत.
  • तसेच शिवसेनेला मुख्यमंत्रीपदही दिले आहे.
  • काल त्यांचे नऊ आणि आमचे नऊ असे १८ जणांनी शपथ मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
  • मला असं वाटतं की शरद पवार यांचं दुख: जरा वेगळं आहे, ते आपल्याला माहिती आहे”

Tags: biharBJPdevendra fadanvisMaharashtranitish kumarsharad pawarShivsenaदेवेंद्र फडणवीसनितीश कुमारबिहारभाजपामहाराष्ट्रशरद पवारशिवसेना
Previous Post

कधी इकडे, कधी तिकडे…नितीश कुमार विक्रमी ८व्यांदा मुख्यमंत्री!

Next Post

राज्यात १८४७ नवे रुग्ण, १८४० बरे! मुंबई ८५२, नाशिक ६, नागपूर १९ नवे रुग्ण !!

Next Post
mcr maharashtra corona report

राज्यात १८४७ नवे रुग्ण, १८४० बरे! मुंबई ८५२, नाशिक ६, नागपूर १९ नवे रुग्ण !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!